• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पक्षात येणार्‍या कार्यकर्त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही -योगेश क्षीरसागर योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या प्रवेशाचा ओघ सुरू

by गणेश सावंत
November 5, 2024
Reading Time: 1 min read
0
पक्षात येणार्‍या कार्यकर्त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही -योगेश क्षीरसागर                               योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या प्रवेशाचा ओघ सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेते, पदाधिकार्‍यांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विचाराने प्रेरित होवून अनेकांनी पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन दरदिवशी प्रवेश सोहळे होत आहेत. पक्षात येणार्‍या कार्यकर्त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे.


बीड तालुक्यातील तळेगाव येथील माजी उपसरपंच गणेश घोलप, माजी ग्रा.पं.सदस्य गंगाराम महाकुडे, ग्रा.पं.सदस्य सिद्धार्थ महाकुडे, अशोक घोलप, रितेश सौदा, मंगेश वाघमारे, आकाश महाकुडे आदींनी प्रवेश केला. हिवरापहाडी, अंजनवती येथील रमेश जाधव, भिमराव पालवे, अशोक पालावे, बंडू गोरे, अंनत शिंदे, राहुल आनेराव, गोकुळ शिंदे, आंधारीनाथ काबळे, समीर पालवे, नारायण देवकते आदींनी प्रवेश केला. अंजनवती येथील अशोक शिंदे, अनिल शिंदे, अविनाश शिंदे, राम शिंदे, दत्ता शिंदे, राहुल शिंदे, बप्पा शिंदे, बन्सी शिंदे, रामहरी येडे, कृष्णा शिंदे, मेघराज येडे, संतोष शिंदे, सुरेश टाकळे आदींनी प्रवेश केला. रायमोहा येथील माजी सरपंच शेख हाशम यांच्यासह सोहेल शेख, प्रदीप जाधव, बाळासाहेब मिसाळ, उद्धव विघ्ने, टाकळवाडीचे उपसरपंच रामहरी कदम, माजी उपसरपंच सुदाम नागरे, काळू नागरे, भाऊसाहेब जायभाय, लाला पठाण, चेअरमन रशीद पठाण, महेश चव्हाण, लहू गायकवाड, बाबू समगे, शमशेर पठाण, मोहसीन पठाण, राम पालवे, बाळू गणपत, राजू सानप, श्रीकांत विघ्ने, लियाखत शेख, योगेश तांबारे, जालिंदर नेमाने, भरत कोकाटे, गणेश कंठाळे, अजिंक्य जाधव, मुन्ना पठाण, गणेश सानप, साहिल शेख, कैलास पवार, अविनाश काळे, प्रेम काळे, भगवान चव्हाण, युवराज चव्हाण, प्रल्हाद चांदणे, अक्षय सानप, रोहन पवन चांदणे, कैलास पवार, ओम चांदणे आदींनी प्रवेश केला.

चौकट
बीड शहरातून दरदिवशी होतायेत प्रवेश
बीड शहरातून दरदिवशी प्रवेश होत असून तेरवी लाईन, अजिजपुरा भागातील युवा नेते केशव रत्नपारखे यांच्यासह अनेक तरुण, महिलांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, नाळवंडीचे सरपंच ड.राजेंद्र राऊत, नगरसेवक रवींद्र कदम, संदीप डावकर, शुभम कातांगळे, शैलेश गिरी, नंदन पवार, विशाल मोरे, विक्रम चव्हाण, अनिल देवतरासे आदी उपस्थित होते.

चौकट
नीळकंठेश्‍वर महादेव मंदिरात डॉक्टर दाम्पत्याकडून आरती
बीड शहरातील नीळकंठेश्‍वर महादेव मंदिरात डॉ.योगेश व डॉ.सारिकाताई यांनी मनोभावे आरती केली व दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक नामदेवराव दुधाळ, पानखडे, गोरे, घोडके महाराज, विद्याभुषण बेदरकर, गोरख यादव, राजेंद्र गोरे, रामचंद्र ढोले, कैलास पांचाळ, प्रकाश मोरे, भाग्यश्री पांचाळ, माजेद कुरेशी आदी उपस्थित होते.

Previous Post

मताच्या ध्रुवीकरणावर विजयाचा एक्का कोण?वरवर महायुतीत मतांची वाटणीधस-धोंडे-आजबे पैकी कोणाच्या पाठिशी ओबीसी, मराठा मताची विभागणी कशी? दलित-ओबीसी कोणाच्या पाठिशी

Next Post

गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड

गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?