• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड

by गणेश सावंत
November 5, 2024
Reading Time: 1 min read
0
गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात लक्षवेधक लढती पहावयास मिळू लागल्या आहेत. गेवराईत तिरंगी फाईट त्यामध्ये मराठा कार्ड टाईटच्या भूमिकेत दिसून येत असून इकडे आष्टीत महायुतीतच विभागणी झाल्याने महाआघाडीच्या नवख्या उमेदवारावर धस-धोंडे-आजबेंपैकी कोण भारी पडतो याकडे लक्ष लागून आहे. माजलगावात विद्यमान आमदार प्रकाश सोळंकेंना शह देण्यासाठी आघाडीचे मोहन जगताप रिंगणात आले असले तरी रमेश आडसकरांच्या अपक्ष उमेदवारीने इथे तिरंगी लढत थेटपणे दिसून येत आहे. केजमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार नमिता मुंदडांविरोधात पृथ्वीराज साठे हे उभे आहेत आणि त्यांना आजी माजी आमदारांनी पाठींबा दर्शविल्याने तिथे विद्यमान आमदारात अस्वस्थता दिसून येत आहे. परळी निर्णायक मोडवर महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हे स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या उमेदवारी वापसीने इनसाईड स्टोरीवर चर्चा होत आहे.


बहुचर्चीत परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपली विजयाची वाट मोकळी करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्नाची पराकाष्टा केली आणि त्यांना यशही आले. अनेक नाराज त्यांच्या सोबत पत्रकार परिषद घेत आहे तर इथे महाआघाडीचे राजेसाहेब देशमुख यांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. धनंजय मुंडे हे प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून निर्णायक मोडवर पहायला मिळत आहेत. गेवराईमध्ये बदामराव पंडित, विजयसिंह पंडित हे महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार असतानाच विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्यामुळे आणि तिसर्‍या आघाडीच्या पुजा मोरे यांच्यासह अन्य पक्षांच्या उमेदवारांमुळे इथे फाईट टाईट पहायला मिळू लागली आहे. माजलगावमध्ये महायुतीचे प्रकाश सोळंके तर महाआघाडीचे मोहन जगताप यांच्यात थेट लढत होईल, असे वाटत असतानाच रमेश आडसकरांच्या उमेदवारीसह मुंडे, निर्मळ या अपक्ष उमेदवारांमुळे ओबीसीतील मताचीं विभागणी महायुती आणि आघाडीच्या कुठल्या उमेदवाराला निर्णायक मोडवर नेते हे येत्या काही दिवसात समोर येईल. इकडे केज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांना संगीता ठोंबरेंसह अन्य उमेदवार आजी माजी आमदार यांनी थेट पाठिंबा दर्शविल्याने येथे विद्यमान आमदार नमिता मुंदडा अडचणीत सापडल्याचे दिसून येते. तिते सुरेश धसांनी केलेल्या मागणीनुसार आष्टीत धोंडे-धस-आजबे हे आपली ताकद पणाला लावत आहेत. ज्याचे नियोजन चांगले, ज्याचा संपर्क चांगला तो तिथे दांडगा होऊ शकतो तर बीडमध्ये महायुतीचे योगेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर यांच्यात तगडी फाईट होईल, असे वाटत असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी उमेदवारी काढून घेतली तेव्हा जयदत्त अण्णांच्या काफिल्यातले अनेक जण योगेश क्षीरसागरांचे समर्थन करताना दिसून येऊ लागल्याने विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर इथे अडचणीत येत आहे तर ज्योती मेटे, अनिल जगताप, कुंडलिक खांडे या तीन मराठा उमेदवारांमुळे मराठा मताचीं विभागणी त्यात या दोन क्षीरसागरांपैकी ध्रुवीकरणात कोण यशस्वी होतो या इनसाईड स्टोरीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे.

Previous Post

पक्षात येणार्‍या कार्यकर्त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही -योगेश क्षीरसागर योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या प्रवेशाचा ओघ सुरू

Next Post

परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?