• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका ;एकनाथ शिंदे आज मुंबईत, संध्याकाळी बैठक

by गणेश सावंत
December 1, 2024
Reading Time: 1 min read
0
ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका ;एकनाथ शिंदे आज मुंबईत, संध्याकाळी बैठक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शपथविधीचा मुहूर्त निश्‍चित; सरकार स्थापनेचा तिढा सुटणार
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून 10 दिवस उलटून गेले तरी महायुतीला अद्याप सरकार स्थापन करता आले नाही. यावर विरोधक एकीकडे आरोप करत असताना दुसरीकडे गावी गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत डेरेदाखल होत असून संध्याकाळी महायुतीची महत्वपुर्ण बैठक होत असून यामध्ये मुख्यमंत्री कोण? या प्रश्‍नाचे उत्तर सुटणार असल्याचे सांगण्यात येते तर भाजपाचे बावनकुळे यांनी शपथविधीचा मुहूर्त ठरल्याचे सांगत सरकार स्थापनेचा तिढा आज सुटण्याचे संकेत दिले. इकडे शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांनी मात्र ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेव्हा जेव्हा दाढीवर हात फिरवला तेव्हा तेव्हा काय झाले, ते ठाकरेंना माहित असल्याचे म्हणत एकप्रकारे इशाराही दिला.


   राज्यात महायुतीला 231 जागा मिळाल्या असतानाही दहा दिवसात महायुतीने सरकार स्थापन केलेले नाही, किंवा मुख्यमंत्री कोण याचेही उत्तर दिले नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातार्‍यातील दरेगावात जाऊन बसले. काल त्यांची तब्येत खराब असल्याचे सांगण्यात आले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधत प्रकृतीची चौकशी केली. दुसरीकडे राज्यात सरकार स्थापन्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगत भाजप अध्यक्ष बावनकुळे यांनी 5 तारखेला शपथविधी होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज एकनाथ शिंदे हे सातार्‍यातल्या दरेगावातून मुंबईत डेरेदाखल होत आहेत. संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची एक महत्वपुर्ण बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोणाला किती मंत्री याचेही उत्तर या बैठकीतून महाराष्ट्राला मिळणार आहे. तत्पूर्वी शिंदे सेने संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना एक इशारा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठं काही तरी घडतं, त्यामुळे ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेता कामा नये, ठाकरेंनी तेव्हा हलक्यात घेण्याचे काम केले आणि आता त्यांची आम्ही काय अवस्था करून ठेवली, हे महाराष्ट्राने पाहिलं. जेव्हा एकनाथ शिंदे मुंबईत येतील तेव्हा सर्व घडामोडी घडतील. कोणी त्यांना हलक्यात घेता कामा नये, असा इशारा दिला. 

Previous Post

मरठा आंदोलक जरांगे दर्शनाढसाठी पंढरपूरला ;शेकडो गाड्यांच्या ताफ्याने बीडची वाहतूक ठप्प

Next Post

अग्रलेख -युतीला अनाकालनीय मत,आघाडीचे पानीपत

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
Next Post
अग्रलेख -लोकसभेत बंदी घातलेले,  शब्दइथे शस्त्र झाले

अग्रलेख -युतीला अनाकालनीय मत,आघाडीचे पानीपत

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?