• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका

by गणेश सावंत
December 10, 2024
Reading Time: 1 min read
0
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई -ऑनलाईन रिपोर्टर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचं चित्र समोर आलं आहे. मविआमधील तीन पक्षांना मिळून एकूण २८८ पैकी केवळ ४६ जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ (२९ आमदार) एकाही पक्षाकडे नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजेच किमान २९ जागा असण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, “विरोधी पक्षांमधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरी देखील त्यांच्यावर अन्याय होणार नाही. सत्तारुढ बाकावर २३७ आमदार आहेत. तर, विरोधी बाकावर ५० सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरी मी त्यांना वारंवार बोलण्याची संधी देईन. त्यांचे विचार, त्यांची मतं प्रकट करण्याची संधी दिली जाईल. मी आधीच याची ग्वाही दिली आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत १२ सदस्य असतात. प्रत्येक पक्षाच्या २० सदस्यांपाठी एक असे १२, १३ प्रतिनिधी या समितीत असतात. विरोधकांची संख्या बसत नसतानाही आम्ही त्यांचा या समितीत समावेश केला आहे. कारण मला वाटतं की सभागृहाचं कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष व विरोधकांमध्ये सहकार्य असणं आवश्यक आहे.
राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्ष म्हणाले, “माझं ध्येय आहे की येत्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या बैठका या अत्यंत नियमाने व योग्यरित्या चालाव्या. विधानसभेचा एकही मिनिट वाया जाता कामा नये. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचा प्रत्येक मिनिट सकारात्मक चर्चेसाठी वापरला जायला हवा. त्यासाठीच मी विरोधक व सत्तारूढ पक्षांना बरोबर घेऊन काम करू इच्छितो. मागील अडीच वर्षांमध्ये मला दोन्ही बाजूचं सहकार्य मिळालं. त्यामुळेच मी उत्तम पद्धतीने अडीच वर्षे विधानसभेचं कामकाज करू शकलो”.

विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का?
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राहुल नार्वेकरांना प्रश्न विचारला की विधानसभेला विरोधी पक्षानेता मिळणार का? यावर नार्वेकर म्हणाले, “याबाबत विधानसभा निर्णय घेत असते. नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील, तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा-परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य तो निर्णय घेईन”.

Previous Post

येल्ड्याच्या ऊसतोड मजूर पाल्यांच्या वस्तीगृहात विषबाधा ;28 मुलांवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू

Next Post

धनादेश वटला नाही, आरोपीला शिक्षा व9 लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
चेक न वटल्या प्रकरणी जामीनदार आरोपीस सहा महिने शिक्षा,फिर्यादीस 4 लाख 67 हजार नुकसान भरपाई देण्याचे आष्टी कोर्टाचा आदेश

धनादेश वटला नाही, आरोपीला शिक्षा व9 लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?