• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आठवले टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई.

by Beed Reporter
January 27, 2025
Reading Time: 1 min read
0
आठवले टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई.
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

  बीड (रिपोर्टर) :- बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55.56.57 मपोका अन्वये बन्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोडया, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुध्व ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत.

दिनांक 13/12/2024 रोजी फिर्यादी नामे अभिषेक विश्वास डोंगरे बरा 25 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. प्रकाश आंबेडकर नगर, बोड यांनी फिर्याद दिली की, दिनांक 12/12/2024 ते 13/12/2024 चे रात्री 02.00 वा.सु. मी माझे कुटुंबीय घरात झोपलो असतांना आरोपी नामे अक्षय शामराव आठवले व इतर 05 जनांनी माझ्या घरासमोर येऊन माझे घराचे दरवाजा व खिडकीवर गोळीबार केला. तेव्हा माझे वडील विश्वास डोंगरे यांनी उठुन दरवाजा उघडला असता त्यांचेवर फ्लॉटच्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन 2-3 राऊंड वडीलांच्या दिशेने फायर केले त्यात माझे वडील गंभीर जखमी झाले व माझी चलुतो उषा हीचे डोक्याला पिस्तल ठेऊन तुझी पोर कुठ आहेत सांग नाहीतर तुला जिवे करुन टाकीन अशी धमकी दिली, वगैर मजकुराच्या फिर्यादी वरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा प्रथम दर्शनी तपास पोनि श्री. अशोक मुदौराज पो.स्टे. पेठ बीड व त्यानंतर पो.नि. श्री उस्मान शेख, स्वागुशा बीड यांनी केला आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने वाराकाईने शोध घेऊन सदर गुन्हयातील आरोपी नामे । अक्षय शामराव आठवले वय 28 रा. मंत्री कॉलनी, माळीवेस, बीड 2. मनिष ऊर्फ प्रतिक प्रकाश क्षीरसागर वय 25 रा. स्वराज नगर बीड 3. ओंकार सिध्दार्थ सवई वय 25 रा. स्नेह नगर, बीड यांना दिनांक 19/12/2024 रोजी 13.28 वा. अटक करुन गुन्ह्यात वापरलेली बर्गमैन स्कूटी व पिस्टल (गावठीकट्टा) जप्त केला आहे. तसच 4. प्रसाद मोतीराम धिवार यास दिनांक 13/12/2024 रोजी 11.52 वा. अटक केले आहे. सदर गुन्हा हा एकुण सहा आरोपींनी केला असल्याचे तपासात उघड झाले. तसेच सदर टोळी ने आज पावेतो संघटीतरीत्या बीड व इतर जिल्ह्यात 19 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरीचोरी करणे, अवैधशसत्र (गावठीकट्टा) बाळगण, अवैधरीत्या अग्नीशस्त्रांची विक्री करणे, गदी मारामारी करणे, अग्नीशस्त्रे चालविणे, पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून जिवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा आणने, खंडणी मागणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावात 19 गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 16 गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असुन 03 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदर टोळीने हा गुन्हा करण्यापूवो पो.स्टे. शिवाजीनगर, बीड ग्रामीण, केन, पेठ बीड आणि बीड शहर हद्दीत गुन्हे केले आहेत, बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि उस्मान शेख, स्वागुशा, बीड यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक 18/01/2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. पोलीस अधिक्षक, श्री नवनीत कॉवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक 23/01/2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला होता.

दिनांक 27/01/2025 रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विरेंद्र मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन नमूद संदभीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री. विश्वंभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांचेकडे दिला आहे व मोक्का कायदयाचे कलम 3(1)(ii), 3(2),3(4) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी बीड हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत चार आरोपी अटक असुन दोन फरार आहे पोलीस त्याच्या शोधात आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर गोल्डे बोड, पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, स्थागुशा बीड, पोनि श्री अशोक मुदीराज, पोउपनि मुरकुटे, विघ्ने तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, पि.टीचव्हाण, पोह/मनोज वाघ, विकास वाघमारे, राहुल शिंदे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बीड, पोह सुभाष मोठे, पो.स्टे. पेठ बीड यांनी केली आहे. भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित कॉवत यांनी दिले आहेत.

Previous Post

पुणे हादरले : बीडच्या शिवदासने पत्नीच्या गळ्यात कात्री खुपसली ;हत्येनंतर साडे तीन मिनिटांचा व्हिडिओ काढला, म्हणाला ‘तू माझ्या घरची लक्ष्मी होतीस

Next Post

त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला

त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा - मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?