• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अंजली दमानिया बीड प्रकरणात घुसण्याचे कारण ते जमीन घोटाळ्यात राजकीय वरदहस्त!,दमानियांच्या जुन्या सहकार्‍याने सगळंच काढलं

by गणेश सावंत
February 14, 2025
Reading Time: 1 min read
0
अंजली दमानिया बीड प्रकरणात घुसण्याचे कारण ते जमीन घोटाळ्यात राजकीय वरदहस्त!,दमानियांच्या जुन्या सहकार्‍याने सगळंच काढलं
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कर्जत भागातील 60 एकर जमिनीचे दमानिया दांपत्याचे घोटाळे अन् नितीन चव्हाण यांचे 75 प्रश्‍न

मुंबई (प्रतिनिधी) – तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व त्यांचे पती अनिश दमानिया यांनी कर्जत वाकोला भागात आदिवासींच्या 60 एकर जमिनी बळकावल्या आहेत. ही बाब 2011 च्या काळातील असून सदर प्रकरणी अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातील जुने सहकारी नितीन चव्हाण यांनी केलेल्या तक्रारी दाबून चौकशीतून सुटण्याच्या उद्देशाने अंजली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा आव आणून ठराविक प्रकरणांमध्ये रस दाखवतात. त्यांना वाचण्यासाठी राजकीय वरदहस्त लाभावा केवळ यासाठीच त्या ठराविक नेत्यांना टार्गेट करतात, असा गौप्यस्फोट इंडिया अगेस्ट करपशन चे कार्यकर्ते व अंजली दमानिया यांचे जुने सहकारी नितीन चव्हाण यांनी एका वृत्त संस्थेस दिलेल्या मुलाखतीत केला आहे.


नितीन चव्हाण हे लोकपाल आंदोलनापासून अण्णा हजारे यांचे सहकारी राहिलेले आहेत. याच आंदोलनातून अंजली दमानिया यांनी देखील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून एन्ट्री घेतली होती. पुढे त्या अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आम आदमी पक्षात गेल्या.
कर्जत भागात आदिवासींच्या 60 एकर जमीनी बेकायदेशीर मार्गाने बळकावल्या, एवढेच नव्हे तर त्या जमिनी जलसंपदा विभागाकडून एका प्रकल्पासाठी संपादित केल्या जाऊ नयेत यासाठी त्यांनी आदिवासींच्या इतर जमिनी त्या प्रकल्पासाठी संपादित करण्यासाठी तत्कालीन सरकारला आपले राजकीय वरदहस्त वापरून भाग पाडले. याबाबत शासनाच्या विविध यंत्रणांकडे आपण तक्रारी केल्या असून, त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील नितीन चव्हाण यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात मदत करण्यावरुनच अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, अजितदादा पवार यांच्या वरती वेगवेगळे आरोप केले होते, असेही नितीन चव्हाण यांनी म्हंटले आहे.
अंजली दमानिया या आपले काळे कारनामे झाकून ठेवले जावेत, यासाठी ठराविक प्रकरणी ठराविक नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करतात, त्यांचा हेतू साध्य झाला की त्या संबंधित प्रकरणातून एक्झीट घेतात, असा खुलासाही नितीन चव्हाण यांनी केला आहे.


नितीन चव्हाण यांनी आतापर्यंत इडी, मुख्यमंत्री, अँटी करपशन ब्यूरो, शेु यांसारख्या अनेक यंत्रणा कडे याबाबत तक्रारी केल्या असून, एकही तक्रारीवर चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याची खंत नितीन चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. बीड प्रकरणात ठराविक लोकांना मदत व्हावी, यासाठी अंजली दमानिया यांनी एन्ट्री घेतली, त्या जर सामाजिक कार्यकर्त्या आहेत, तर त्यांनी इथल्या प्रकरणात अधिकारी किंवा अन्य लोकांची जात का काढली? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला असून, बीड प्रकरणात आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक तसेच पीडित देशमुख कुटुंबीयांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा नितीन चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान आपण सामाजिक कार्याचा आव आणून सुपारी घेऊन ठराविक हाय प्रोफाईल प्रकरणी ठराविक नेत्यांना टार्गेट करून आपल्या राजकीय वरदहस्तांचे काम करून देणार्‍या अंजली दमानिया यांच्या कथित घोटाळ्यांचे, ते घोटाळे दाबण्यासाठी आपला नोकर मकरंद ते आणखी किती लोकांचे बळी दमानिया दांपत्याने दिले या सर्व बाबींचे पुरावे आपल्याकडे असून, आपले दमानिया दाम्पत्याला खुल्या चर्चेचे आव्हान असल्याचेही नितीन चव्हाण यांनी म्हंटले असून, त्यांनी अंजली दमानिया यांच्या विविध घोटाळ्यांच्या अनुषंगाने असलेल्या 75 प्रश्‍नांचे उत्तरे दमानिया दांपत्याने द्यावेत, असे खुले आव्हान या मुलाखतीच्या माध्यमातून नितीन चव्हाण यांनी दिले आहे.

Previous Post

नोकरीचे खोटे बनावट नियुक्तीचे आदेश ;चिंचवणच्या तरुणास पुणेच्या इसमाने पावणे सात लाखास फसविले

Next Post

ना. धनंजय मुंडेंवर पक्षाची नवी जबाबदारी;पक्षाच्या बांधणीपासून जनविकास योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत काम करण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती

ना. धनंजय मुंडेंवर पक्षाची नवी जबाबदारी;पक्षाच्या बांधणीपासून जनविकास योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत काम करण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?