• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ग्रा.प.सदस्यांनीच दाखविला कायद्याचा हिसका;पुसऱ्याच्या लोकनियुक्त महिला सरपंच अपात्र घोषित 

by गणेश सावंत
February 17, 2025
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

** राज्यातील हा पहिल्याच निर्णय ; मासिक सभा न घेण अंगलट आले तर मनमानी कारभार दाखविला ** 

वडवणी (रिपोर्टर):- सरपंच पदावर विराजमान झाल्या नंतर वर्षभरात एक हि ग्राम सभा न घेणे, शासकिय कागदपत्रावर सदस्यांना विचारात न घेत स्वाक्षऱ्या करणे तसेच कोरम पुर्ण न करत मनमानी कारभार केल्या प्रकरणी ग्रा.प.सदस्यांनीच लोकनियुक्त सरपंच असणाऱ्या महिलेची तक्रार केली होती आणि याच तक्रारीवरुन पुसरा गांवच्या महिला सरपंच यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र म्हणून घोषित केले आहे. तर लोकनियुक्त सरपंच पदाला अघोषित करण्याची हि राज्यातील पहिलीच घटना आहे. या कार्यावाहीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील पुसरा गांवची ग्रामपंचायत निवडणुक हि साधारण डिसेंबर २०२२ झाली. यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रीमती कांताबाई रामराव सावंत यांची निवड झाली होती. ह्या पदावर येताच दि.१ जाने.२०२३ ते डिसेंबर २०२३ च्या कालवधीत त्यांनी एक हि मासिक सभा घेतली नाही, ग्रा.प. सदस्यांनी वारंवार सांगून देखील सभा घेतली नाही. तसेच मुद्दाहून टाळाटळ केली. कोणत्याच सदस्यांना विचारत न घेता ग्रा.प.शासकिय कागदोपत्री स्वाक्षऱ्या करणे व कोरम पुर्ण न करताच ग्रामसभा घेतल्या असे कागदोपत्री दाखवून मनमानी करणे यांची ग्रा.प. सदस्य सौ. मिरा बळीराम नाईकवाडे, वंदना रामचंद्र शेळके, राहीबाई चिंतामण नागरगोजे, संगिता अरुण मुजमुले, राधा बंडू मुजमुले, गोरक्षनाथ रामप्रसाद नाईकवाडे यांनी याबाबत तक्रार केली होती. आणि याच तक्रारीवर पंचायत समिती वडवणीचे बिडिओ, जि.प. बीडचे सिओ यांच्या समोर या संदर्भातील सुनावण्या झाल्या होत्या. यामध्ये लोकनियुक्त महिला सरपंच आणि ग्रामसेवक दोषी असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये तात्कालीन ग्रामसेवक बी.एन भुजबळ यांना दि. २७ मे २०२४ रोजी निलंबीत करण्यात आले आहे. तर  या प्रकरणाची सुनवणी विभागीय आयुक्त यांच्या समोर दि.३ डिसेंबर २०२४ रोजी ठेवण्यात आली होती. यामध्ये सरपंच महिलेनी वकिला मार्फत वेळ देण्यात यावा अशी मागणी केली होती. यावर आयुक्तानी ३१ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम सुनावणी ठेवली होती. यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच वरील प्रमाणे कामकाज करत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. श्रीमती कांताबाई रामराव सावंत सरपंच मौजे पुसरा ता.वडवणी जि.बीड यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) मधील तरतुदीनुसार सांप्रत कालवधी करिता सरपंच कांताबाई सावंत यांना अपात्र घोषित घोषित करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र काढले आहे. तर हा निर्णय राज्यातील पाहिलाच असल्याने लोकनियुक्त सरपंच असणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच विरोधात सदस्यांनी तक्रार केली तर सरपंच महोदयांना घरचा रस्ता दाखविला जावू शकतो. या निकालाने एकच खळबळ उडाली आहे.

“””””””””””””””” चौकट घेणे “””””””””””

** नऊ पैकी सहा विरोधात ** 

पुसरा ग्रामपंचायत हि एकुण नऊ सदस्य आणि दहावा लोकनियुक्त सरपंच असे दहा जणाची हि ग्रा.प. होती. यातील सहा सदस्यांनी सरपंच यांच्या विरोधात तक्रार दिली होती. हि तक्रार जवळपास वर्षभर चालली यात सरपंच दोषी ठरले आहेत.तर तालुक्यात देखील खळबळ उडाली असून मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच यांना हा निर्णय चोप देणारा आहे.

Previous Post

बीडच्या शिक्षण विभागात कोण कोणाचा मालक?मालेगाव खुर्दचा शिक्षक शिक्षणाधिकार्‍यांचा ड्रायव्हर

Next Post

कांदेवाडी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे साप चावून पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
कांदेवाडी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे साप चावून पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

कांदेवाडी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे साप चावून पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?