• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बनसोडे हत्या प्रकरणात आरोपींना 24 मार्चपर्यंत कोठडी ;विकासच्या हत्या प्रकरणात मलाच गोवण्याचा प्रयत्न आरोपी करत होते, विकासच्या भावाचा आरोप

by गणेश सावंत
March 18, 2025
Reading Time: 1 min read
0
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कडा (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील पिंप्रीघुमरी येथे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या विकास बनसोडे याच्या हत्या प्रकरणातील सहा जणांना पोलिसांनी बारा तासांच्या आत जेरबंद करत त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे विकास बनसोडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात झाले असून विकासचा मृत्यू हा अनेक ठिकाणी झालेली मारहाण, अंतर्गत रक्तस्त्राव व शॉकमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणखी फरारी चार आरोपींचा शोध सुरू आहे.

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या बोरगाव येथील विकासअण्णा बनसोडे हा आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर याच्याकडे काही वर्षांपूर्वी ट्रक चालक म्हणून कामावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते. 12 मार्च रोजी आपल्या मित्रांसमवेत तो पिंपरीला आला होता. आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे संशयावरून भाऊसाहेब क्षीरसागर याने त्याला पकडून पत्र्याच्या शेडमध्ये दोरीने डाबूंन वायरने मारहाण केली होती. यामध्ये 15 मार्च रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर यांना ताब्यात घेतले होते. त्यापाठोपाठ स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा भाऊसाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संजय भंवर, सुशांत शिंदे यांना अटक करून काल न्यायालयासमोर उभे केले असता 24 मार्चपर्यंत या सर्व आरोपींना कोठडी मिळाली आहे तर तिकडे संभाजीनगरमध्ये काल विकासच्या पार्थीवदेहाचे शवविच्छेदन झाले. प्राथमिक अहवालामध्ये विकासचा मृत्यू हा अनेक ठिकाणी मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव व शॉकमुळे झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी विकास यांचा भाऊ यांनी आरोपींना सरकारने फाशी द्यावी, अशी भावना व्यक्त करत भावाच्या खुनात मलाच फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत होत, असेही विकासचा भाऊ आकाश बनसोडे यांनी माध्यमांना सांगितले.

Previous Post

मोठी बातमी -बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारणार – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची विधिमंडळात घोषणा;माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित दादांसह राज्य शासनाचे मानले आभार

Next Post

केवायसी करण्यासाठी केज तहसीलमध्ये वयोवध्दांची एकच गर्दी;दोन कॉप्युटर आणि अपुरे कर्मचारी असल्याने लवकरच कामकाज होत नाही

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
Next Post
केवायसी करण्यासाठी केज तहसीलमध्ये वयोवध्दांची एकच गर्दी;दोन कॉप्युटर आणि अपुरे कर्मचारी असल्याने लवकरच कामकाज होत नाही

केवायसी करण्यासाठी केज तहसीलमध्ये वयोवध्दांची एकच गर्दी;दोन कॉप्युटर आणि अपुरे कर्मचारी असल्याने लवकरच कामकाज होत नाही

ताज्या बातम्या

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक
  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?