• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केंद्राचा जलप्रदुषण कायदा महाराष्ट्रात जशास तसा पंकजा मुंडेंनी मांडला ठराव, विरोधकांनी केला विरोध

by गणेश सावंत
March 21, 2025
Reading Time: 1 min read
0
कटाक्ष -मनातल्या मुख्यमंत्र्यांचेदिल्ली तख्ती पुनर्वसन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अध्यक्ष म्हणाले, तो सरकारचा अधिकार
जग अवकाशात जातय, आम्ही कबरी खोदतोय -जयंत पाटलांचा सरकारवर खोचक टोला
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्यांनी गाजत आहे. आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एक शासकीय ठराव मांडत केंद्र सरकारने जलप्रदुषण आणि पर्यावरण संदर्भात आणलेला कायदा जशाचा तसा महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जग अवकाशात पोहचले अन् आपण कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोला सत्ताधार्‍यांना लगावला. विधानसभेमध्ये आज मुंबईच्या रस्त्याचा प्रश्‍न प्रचंड गाजला तर काँग्रेसच्या महिला आमदाराने टी शर्ट घालून सरकारविरोधात आंदोलन केले. टी शर्टवर सरकारचा उल्लेख ‘अदानी सरकार’ म्हणून केल्याचे दिसून आले.


   महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. विविध मुद्यांनी हे अधिवेशन गाजत आहे. कधी औरंगजेबाची कबर तर कधी नागपूर दंगल यावरून प्रचंड गदारोळ कालपर्यंत पहायला मिळाला. आज सकाळी जेव्हा विधीमंडळाचे कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी टी शर्ट घालून विधीमंडळ परिसरामध्ये सरकारविरोधात आंदोलन केले. त्यांच्या टी शर्टवर सरकारला चार प्रश्‍न विचारण्यात आले. त्यामध्ये 40 टक्के सर्वेक्षण झाले नाही मग मास्टर प्लान तयार कसा? मास्टर प्लानवर लोकांचा अभिप्राय नको, अदानींना धारावीच्या सहापट जागा, धारावीकरांना बाहेरचा रस्ता, हा तर विनाश. विरोध केला तर बेदखल करणार, असा तुघलकी जीआर तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेमध्ये एक ठराव मांडला. केेंद्र सरकारने जलप्रदूषण आणि पर्यावरण संदर्भात आणलेला कायदा जश्याचा तसा महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्येक राज्याची आणि जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. केंद्राचा कायदा महाराष्ट्रात जशास तसा नको, विधेयक विधीमंडळात आणावे, त्यावर चर्चा व्हावी त्यानंतर हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी विरोधी पक्षाचे भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय कुटे, आदित्य ठाकरे यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री महोदयांनी मांडलेला ठराव नियमबाह्य नाही, तसे अधिकार आर्टीकल 252 नुसार राज्य सरकारला असल्याचे सांगितले. सोबतच ठराव मंजूर केला आहे, यावर कोणाला काही सूचना द्यायच्या असतील तर द्याव्यात, चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे म्हटले. इकडे जयंत पाटलांनी सरकारला एका विषयात धारेवर धरले. जेव्हा विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा पार पडली त्यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवत जोरदार निशाना साधला. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले, जग अवकाशात पोहचले आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोलात त्यांनी या वेळी सरकारला मारला. आज विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके, संदीप जोशी या पाच सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली. 

Previous Post

हापसा दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ जिल्ह्यातले अनेक हापसे अडगळीत पडले, पाणी असूनही हापसे दुरूस्ती अभावी बंद

Next Post

ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?