• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

बोगस खत विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यावर माजलगावात छापा, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कार्यवाही

by Beed Reporter
July 28, 2022
Reading Time: 1 min read
0
बोगस खत विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यावर माजलगावात छापा, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कार्यवाही
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बनावटी 30 पोती केली जप्त
माजलगाव (रिपोर्टर) पाराशर बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोवा स्थित कंपनीचे बोगस खत तयार करून ते विक्री होत असल्याबाबत कंपनीने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल प्रकरणात माजलगाव येथील दोन व्यापार्‍यांवर बोगस खत विक्री करीत असल्याने रंगे हात पकडून करण्यात आली. यावेळी प्लांटो नावाच्या कंपनीचे 30 पोते जप्त करण्यात आले.
माजलगाव शहरात मधून बोगस खतांची विक्री होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या तसेच प्लांटो नावाचे उसासाठी वापरले जाणारे खत हे कंपनीचा लोगो वापरून तसेच कंपनीच्या ओरिजनल खताच्या बॅगेप्रमाणे दुसरी डुप्लिकेट बॅगा बनवून मार्केटमध्ये दुसर्‍या कंपन्यांकडून विक्री होत असल्याबाबत कंपनीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दावा दाखल केला होता या दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने विशेष इन्स्पेक्टर म्हणून संदीप हांगे यांची नियुक्ती केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर स्वप्नील कोलते संतोष जवंजाळ अशोक कलापुरे मनोज कोलते सचिन अकोलकर तसेच स्थानिक पोलिस पो.ना.तोटेवाड, पो.कॉ.ठेंगल, पो.कॉ.कांनतोडे, पो.कॉ.देवरकोंडे सोबत घेऊन येथील गणेश कृषी सेवा केंद्र व आणखीन एका ठिकाणी छापे टाकले. यावेळी दुकानात तीस पोते बोगस खत आढळून आले. त्यामुळे मोंढा परिसरात खत व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडालेली पहावयास मिळाली. दरम्यान मिळून आलेले खत येथे उपस्थित असणार्‍यांनी पाहिले. त्यात कोळसा आणि वाळू मिळून आली.या बनावट प्रकारामुळे शेतकर्‍यांची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे हे निदर्शनास येत आहे. दरम्यान शेतकर्‍यांनी खत खरेदी करताना ते सावधानतेने करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी केले आहे. तसेच बोगस खाते विक्री करणार्‍यांची देखील गैर केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

बापरे…खताऐवजी पोत्यात निघाला चक्क वाळू मिश्रित कोळसा!
काही बनावट कंपन्या पैशाच्या लोभापाई शेतकर्‍यांच्या जीवावर उठल्या आहेत. वारेमाफ पैसा कमावण्याच्या उद्देशाने खता ऐवजी चक्क खत पोत्यामध्ये कोळसा मिश्रीत वाळू काळा रंग देऊन काही व्यापार्‍यांना हाताशी धरून शेतकर्‍यांना लुटू लागल्या आहेत. गरीब भोळा भाबडा शेतकरी या फसवेगिरीला बळी पडून देशोधडीला लागत आहे.

Previous Post

काल पासून ग्रामपंचायत पातळीवर सदस्याचे आरक्षण काढणे सुरू सरपंच,उपसरपंचासह,तलाठी, ग्रामसेवकाची उपस्थिती

Next Post

असला बोगसपणा यापुढे खपवून घेणार नाही – आ.लक्ष्मण पवार, गेवराई – उमापूर रस्त्याची आ.पवार यांनी केली पाहणी

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
असला बोगसपणा यापुढे खपवून घेणार नाही – आ.लक्ष्मण पवार, गेवराई – उमापूर रस्त्याची आ.पवार यांनी केली पाहणी

असला बोगसपणा यापुढे खपवून घेणार नाही - आ.लक्ष्मण पवार, गेवराई - उमापूर रस्त्याची आ.पवार यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?