• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा प्रशासन सावधान मोडवर

by गणेश सावंत
May 18, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उद्या अजितदादा बीडमध्ये

बीड (रिपोर्टर): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर असून त्यानिमित्ताने आजपासूनच जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. बैठकीबाबतच्या रंगीत तालीमही अधिकारी-कर्मचार्‍यांकडून करून घेतल्याचे सांगितले जाते. उद्या दिवसभर बैठका अजित पवार घेणार असून जिल्हा नियोजन समितीची महत्वपुर्ण बैठकही उद्याच आहे. सकाळी उपमुख्यमंत्री पवार हे अंबाजोगाई येथील कार्यक्रम आटोपून ते बीडमध्ये डेरेदाखल होणार आहेत.

   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व आहे. आतापर्यंत अजितदादांनी बीड जिल्ह्यात दोन वेळेस येऊन जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे. जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक अजितदादांच्या उपस्थितीत उद्या होत आहे. तत्पूर्वी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तेथून ते परळी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम शासकीय आहेत. पुढे अजित पवार हे बीड शहरात डेरेदाखल होतील. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसह अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांसोबत ते बैठका घेणार आहेत. बीड जिल्ह्याचा वार्षीक आराखडा, निधीबाबत चर्चा, बीडची कायदा व सुव्यवस्था यासह अन्य प्रश्‍नांचीही अजित पवार हे माहिती घेणार असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार हे शिस्तबद्ध असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकांमध्ये त्रुटी राहून ये म्हणून आजपासूनच जिल्हा प्रशासन सावधान मोडवर असून बैठकांची रंगीत तालीमही केल्याचे सांगण्यात येते. 

Previous Post

माजलगाव तालुक्यात महा ई-सेवा केंद्रे बेकारदेशीर सुरु

Next Post

प्रभू वैद्यनाथाला रुद्राभिषेक, अजितदादांचे कंत्राटदाराला खडेबोल ;विकास आराखडयासाठी निधी कमी पडू देणार नाहीकामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे -ना.अजित पवार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?