जिल्हाधिर्कारी रांनी दिलेल्रा निरमांचे उल्लंघन कारवाईची मागणी

पात्रुड, (रिपोर्टर) : महसूल प्रशासनातील लागणारी कागदपत्रे मिळण्राकरीता महा ई-सेवा केंद्रांची निर्मिती आली आहे. तालुक्रात व शहरातही महा ई-सेवा केंद्रे असून तालुक्रातील महा ई-सेवा केंद्रे माजलगाव शहरात बेकारदेशीररित्रा चालविण्रातरेत असून महा ई-सेवा केंद्र चालकांकडून सर्वसामान्र जनतेची मोठ्या प्रमाणात लुट करण्रात रेत आहे. त्रांच्रावर कार्रवाही करण्रात रावी, अशी मागणी कांग्रेस पक्षाचे अन्सारी समीरोदीन रांनी तहसीलदार माजलगाव रांच्राकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्रा तक्रारीत नमूद आहे की, सर्वसामान्र जनतेची कामे ही सुलभ व तातडीने व्हावी राकरीता महा ई-सेवा केंद्र शासनाच्रा माध्रमातून चालविण्रासाठी देण्रात आलेले आहेत. सदरची महा ई-सेवा केंद्र ही शहरात व तालुक्रात अधिकृतरित्रा मंजूर करण्रात आलेली आहेत. मात्र माजलगाव तालुक्रातील महा ई सेवा केंद्र त्रा गावांमध्रे नसून त्रांनी चक्क माजलगाव शहरामध्रे जिल्हाधिर्कारी रांनी दिलेल्रा निरमांचे उल्लंघन करीत त्रा महाई-सेवा केंद्रप्रमुखाचे आरडी घेवून सर्रासपणे शहरामध्रे सुरू करण्रात आलेले आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्र न टाकता ती चक्क माजलगाव शहरामध्रे बेकारदेशीररित्रा सुरू करण्रात आलेली आहेत. त्रामुळे ग्रामस्थांना त्रा गावामध्रे महा ई-सेवा केंद्र नसल्राने माजलगाव शहरात रावे लागत आहे. तर सदरचे महा ई-सेवा केंद्रधारक विविध कागदपत्राकरीता
अव्वाच्रासव्वा पैसे मागून शासनाने ठरवून दिलेल्रा दरापेक्षा चारपट नागरिकांकडून पैसे उकळीत आहेत. त्रांच्रावर कार्रवाही करण्रात रावी व ग्रामीण भागातील जी अनधिकृत केंद्रे शहरात सुरू आहेत ती त्वरीत बंद करण्रात रावी, अशी मागणी करण्रात आली आहे.







