• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

तहसिलदार वैशाली पाटील,कृषी अधिकारी गोरख तरटे शेतकर्‍यांच्या बांधावर नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी

by गणेश सावंत
May 23, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वार्‍यासह येणार्‍या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत.घरावरील पत्रे उडाले या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका हा बसला आहे. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा काल दि.22 मे रोजी दुपारी 4 ते 5 तास धो-धो पाऊस झाल्याने नदी ओढ्यांना पूर आला होता.घरांची पडझड वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला आहे. गाय, कालवड पशुधन दगावले आहेत. तसेच घरांची पडझड होऊन नागरिक बेघर झाले.

शेतकर्‍यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात शेतातील कांदा, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही शेतकर्‍यांच्या कांदाचाळीत पाणी शिरले तर भुईमूगाला शेंगा आल्या सांगवीत विज पडुन गाई व कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना तर ,ब्रम्हगांवह व चिंचाळ्यात कांदाचाळीत पाणी ,बावीत पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.तहसिलदार वैशाली पाटील,कृषी अधिकारी गोरख तरटे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी विभागाला दिले आहेत.


मान्सून पूर्व पावसामुळे आष्टी तालुक्यात मे महिना सुरू झाल्यापासून अवकाळीने थैमान घातले आहे. यामुळे कांदा पिकाची नासाडी तर फळबाग उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात पिकांना अवकाळीचा इतका मोठा फटका बसला आहे. काल गुरुवारी दि.22 मे रोजी दुपारी जोरदार वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली तब्बल 4 ते 5 तास पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने नदी नाल्यांना पूर आला होता.पूर परिस्थिती निर्माण झाली होती.रात्री झालेल्या पावसामध्ये मौजे सांगवी पाटण येथे दत्तु विठ्ठल भोसले यांची एक गाय व कालवड वीज पडून मृत्यू झाली आहे.

मौजे बावी येथील मच्छिंद्र त्रिंबक लटपटे यांच्या काल रात्रीच्या अवकाळी पाऊस आणि वार्‍यामुळे गाईच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. ब्रम्हगांव येथील शेतकरी संतराम वायकर यांचा कांदा पिकाचे काल झालेल्या पावसाने नुकसान झाले आहे.तालुक्यात आज ही सकाळपासून पाऊस सुरू आहे.अजूनही दररोज अवकाळी पाऊस कहर करत असल्याने नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सर्वाधिक फटका फळबागा ,कांदा, भाजीपाला व आंबा, भुईमूग पिकाला बसला आहे.मात्र अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यानं नुकसानग्रस्त पिकांचा आकडा रोजच वाढत आहे.

उन्हाळ्यात पूरस्थिती मे महिन्यात नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती नागरीकांनी दिली. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दुर्घटना देखील घडल्या आहेत.शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Previous Post

दिवसाढवळ्या चोरट्यांनी दाम्पत्याला घरात घुसून लुटले

Next Post

जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षापासून अनुकंप भरती झाली नाही

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post

जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षापासून अनुकंप भरती झाली नाही

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?