• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पेरणीच्या तोंडावर स्टेट बँक ऑफ इंडियाने थकबाकीदार शेतकर्‍यांना नोटीसा बजावल्या

by गणेश सावंत
May 23, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


सरकार म्हणतंय कर्ज माफी करणार, बँक म्हणते कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाई करू
बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या


बीड, (रिपोर्टर)ः- महाआघाडी सरकारने निवडणूकीमध्ये शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली हेाती. मात्र या घोषणेची अद्यापर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. आम्ही माफ करणारच आहोत असे आश्‍वासन आजही सरकारचे मंत्री देत आहेत. तर दुसरीकडे स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा कृषी विभाग बीडच्या वतीने पिककर्जाची थकबाकीदार यांना नोटीसा बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला.  पेरणी तोंडावर असतांना बँकेने अशा पध्दतीने शेतकर्‍यांना नोटीसी बजावणे योग्य आहे का? अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात आहे असे असतांना बँकेकडून नोटीसा बजावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत असतांनाही याची कसलिही खंत बँक प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कृषी विभाग बीडच्या वतीने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील काही शेतकर्‍यांची  बाकी थकीत आहे. ही बाकी विविध कारणामुळे थकीत असू शकते. कधी वेळेवर पाऊस पडत नाही तर कधी शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या बाक्या थकलेल्या आहेत. विधानसभा निवडणूकीत विद्यमान सरकारमधील नेत्यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली हेाती. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. आम्ही कर्ज माफी करणार आहोत असे सरकार मधील मंत्री म्हणत आहे. दुसरीकडे मात्र स्टेट बॅक ऑफ इंडिया कृषी शाखा राजीव गांधी चौक येथील बँकेने थकबाकी दार शेतकर्‍यांना चक्क नोटीसा पाठविल्या आहेत. कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नोटीसीमध्ये देण्यात आला.

खरीपाची पेरणी तोंडावर आलेली आहे असे असतांना बँकांनी अशा पध्दतीने शेतकर्‍यांना नोटीसा पाठविणे कितपत योग्य आहे. गेल्या 18 दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. शेतकरी संकटात आहे. पेरणीसाठी पैसे उपलब्ध करण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना बँकेने थेट वकिलामार्फत नोटीसा बजावल्याने शेतकर्‍याता संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षापासून अनुकंप भरती झाली नाही

Next Post

गावात नाली नाही, गावकरी आक्रमक

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

गावात नाली नाही, गावकरी आक्रमक

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?