• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडच्या आरटीओ कार्यालयात सर्रास पैसे खाण्याचा धंदा; शासनाच्या जीआरला केराची टोपली

by Beed Reporter
August 3, 2022
Reading Time: 1 min read
0
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अतिरिक्त दोन टनाची परवानगी असताना शेकडो ट्रक ब्लॅकलिस्टमध्ये
संतप्त मालक-चालक नितीन गडकरींकडे धाव घेणार

बीड (रिपोर्टर) मालवाहतुकीसाठी अतिरिक्त दोन टनापर्यंत शासनाने परवानगी दिलेली असताना त्याबाबतचा अधिकृत जीआर परिवहन आयुक्तांनी काढलेला असतानाही बीड आरटीओ मात्र वाहन चालकांकडून अवैधरित्या पैशे काढण्याहेतू संबंधित मालवाहतूक ट्रक चालक-मालकांना अडवणूक करत असल्याची बाब समोर आली आहे. टॅक्स डिफ्रन्सच्या नावाखाली पाचशेपेक्षा अधिक ट्रक ब्लॅकलिस्ट केल्या आहेत. त्या ब्लॅकलिस्टमधून काढण्यात याव्यात यासाठी मालक आणि चालक प्रयत्न करत आहेत. मात्र हजारो रुपयांची मागणी आरटीओ कार्यालयातून संबंधितांना केली जातेय.

केवळ पैसे कमवण्यासाठीच कार्यालयातील अधिकारी ही अडवणूक करत असल्याचे निदर्शनास येत असून याबाबत थेट केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे काही चालक-मालकांनी रिपोर्टरला सांगितले.
याबाबत अधिक असे की, ब्लॅकलिस्टमधून गाड्या काढण्याचे आदेश शासनाचे असतानाही बीडच्या आरटीओ कार्यालयाने त्याबाबतची अंमलबजावणी केली नाही. कार्यालयातील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. औरंगाबादचे कर्मचारी प्रत्येक गाडीला ब्लॅकलिस्ट काढण्याकरिता हजारो रुपयांची मागणी करत आहेत. दि. 4.-6-2022 च्या जीआरनुसार परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा आदेश असतानाही ट्रक ब्लॅकलिस्टमध्ये कशा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाकडून माल वाहतुकीसाठी अतिरिक्त दोन टनाची सबब परवानगी देण्यात आली आहे. याचा जीआरही निघाला आहे. तसे बीड आरटीओंना माहित आहे. परंतु केवळ ट्रक चालक-मालकांकडून पैशे काढण्यासाठी ब्लॅकलिस्टच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट होत आहे. भ्रष्ट कर्मचारी बीडच्या आरटीओ कार्यालयाला बदनाम करू लागले आहेत. ब्लॅकलिस्टमधून गाड्या काढण्याबाबत केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे लक्ष घालून वाहनधारकांची लूट करणार्‍यांवर बीडच्या आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा इशारा

Next Post

वडवणीत मुख्य रस्त्यावरील दुकाने चोरट्यांनी फोडल्या, चोरटे सीसीटीव्हीत कैद, व्यापार्‍यात भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
वडवणीत मुख्य रस्त्यावरील दुकाने चोरट्यांनी फोडल्या, चोरटे सीसीटीव्हीत कैद, व्यापार्‍यात भीतीचे वातावरण

वडवणीत मुख्य रस्त्यावरील दुकाने चोरट्यांनी फोडल्या, चोरटे सीसीटीव्हीत कैद, व्यापार्‍यात भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?