• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

लोकाहो, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्या; बँक, विमा कंपनी टाळाटाळ करत असेल तर न्यायालयाचे दार ठोठवा, घोडका राजुरीच्या घोडके दाम्पत्यांना तीन वर्षानंतर न्याय

by Beed Reporter
August 6, 2022
Reading Time: 1 min read
0
सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवाळ, अजय चौधरी यांना नोटीस, ११ जुलैला पुढील सुनावणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा बारा रुपयेचा वार्षीक हप्ता खात्यातून कपात केल्यानंतरही मोटार अपघातात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना बँक आणि विमा कंपनी विम्याचे पैसे देत नसल्याने बँकेसह कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने अखेर संबंधित शेतकर्‍यास दोन महिन्यात विम्याची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. सदरचे प्रकरण हे बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील शेतकर्‍याचे आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अनेक खातेदारांच्या खात्यांमधून विमा कंपनीसाठी 12 रुपयांच्या हप्त्याची वार्षीक कपात होते. सदरची बाब अनेकांच्या लक्षातही नसते. अनेकांचा दुर्दैवी अपघात होतो. काहींना कायमचे अपंगत्व येते तर काही मृत्युमुखी पडतात. मात्र विमा कंपनी आणि संबंधित बँक त्यांच्या हक्काचा विमा त्यांना देत नाहीत. असे अनेक वेळा दिसून आले आहे. मात्र या प्रकरणी आवाज उठवला आणि न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावले तर न्याय नक्कीच मिळतो. हे घोडका राजुरी येथील प्रकरणावरून लक्षात येते. येथील मच्छिंद्र उत्तम घोडके (वय 40 वर्षे) यांचा 29-10-2019 रोजी मोटार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचे सुभाष रोड बीड येथील बँक ऑफ बडोदा येथे बचत खाते होते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत त्यांचा वार्षीक हप्ता खात्यातून कपात होत होता. त्यामुळे त्यांच्या वारसांना सदरील विम्याचा लाभ मिळायला हवा होता, परंतु बँकेकडे रितसर प्रस्ताव दाखल केला, विमा कंपनीकडे वेळोवेळी मागणी केली मात्र सर्वांकडून टोलवाटोलवी केली जात होती. अखेर त्यांचे वारस राधा मच्छिंद्र घोडके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत दाद मागितली. तीन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर घोडके कुटुंबियांना न्याय मिळाला आणि संबंधित बँकेसह विमा कंपनीला दोन महिन्याच्या आत 3 लाख रुपयांचा विमा घोडके कुटुंबियांना देण्याचा आदेश दिला. सदरचे प्रकरण हे अ‍ॅड. प्रशांत सुर्यवंशी यांनी कोर्टात चालवले.

Previous Post

जिल्ह्यात आज आढळले कोरोनाचे 10 रुग्ण

Next Post

‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’, युवक राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिरूरमधून सुरुवात

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’, युवक राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिरूरमधून सुरुवात

‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’, युवक राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिरूरमधून सुरुवात

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?