
नेकनूर, (रिपोर्टर)ः- बीड तालुक्रातील लिंबागणेश रेथील अहमदपूर ते अहिल्रानगर राष्ट्रीर महामार्गावरील श्रीराम पाठक रांच्रा मालकीच्रा शिवम मशीनरी अॅन्ड इलेक्ट्रिकल्स रा दुकानात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली.

श्रीराम पाठक हे काल गेवराई रेथे नातेवाईकांच्रा लग्नास गेल्रामुळे दुकान दिवसभर बंद होते. गुरुवारी सकाळी अशोक वारभट रांनी फोन करून दुकानाचे शटर तुटले असल्राची माहिती पाठक रांना दिली. त्रांनी तात्काळ दुकानात धाव घेतली असता, चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून वारंडिंग वारर, स्क्रॅप रासह एकूण अंदाजे 5.5 ते 6 लाख रुपरांचा माल लंपास केल्राचे समोर आले. तसेच दुकानातील गल्ला फोडून त्रामधील 5 ते 6 हजार रुपरे चोरीला गेल्राची माहिती श्रीराम पाठक रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्राचे पोउनि. अप्पासाहेब रोकडे, पो. विशाल क्षीरसागर तसेच लिंबागणेश पोलीस चौकीचे स.फौ. बाबासाहेब राख, गोविंद बडे रांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रा चोरीप्रकरणी सपोनि. चंद्रकांत गोसावी रांच्रा मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








