
दिंद्रुड (रिपोर्टर):- दिंद्रुड मार्केट मधील मेन रोडवर असलेले कपड्यांची दोन दुकाने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्राने जळून खाक झाली.रात दोन्ही दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाल्राचे समजते.
दिंद्रुड मार्केटमधील मेन रोडवर असलेले शेख रिराज रांचे रेडिमेट गारमेंट चे तर पद्माकर केंद्रे रांचे टेलरिंगची दुकाने रात्री शॉर्टसर्किटने आग लागल्रामुळे जळून खाक झाले आहेत.आगीने रौद्ररूप धारण केल्रामुळे आग विझविण्राचा प्ररत्न करून देखील दुकानातील संपूर्ण सामान व मशनरी जळून खाक होत नाहीत तोपर्रंत आग शांत झाली नाही.रात दोन्ही व्रापार्रांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
दानशुरांनी मदत करण्राचे आव्हान
शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन्ही व्रापार्रांचे झालेले लाखोंचे नुकसान झाले असून त्रांना मदतीचा हात पुढे करण्राची गरज आहे त्रामुळे दिंद्रुड व परिसरातील दानशूर व्रक्तींनी,प्रतिष्ठित व्रापारी वर्ग व नागरिकांनी पुढे रेऊन सढळ हाताने रा दोघांना मदत करणे गरजेचे आहे.
- किशोर ठोंबरे








