• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

धोकादायक : इथं 25 वर्षाच्या तरुणांकडे गावठी कट्टे

by गणेश सावंत
July 23, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


काल सिरसाळ्यात तिघांना पकडले, आज राजुरीत दोघांच्या मुसक्या बांधल्या

सिरसाळा/बीड (रिपोर्टर): एकीकडे जिल्हा प्रशासन जिल्हाभरातील 340 पेक्षा अधिक शस्त्र परवाने रद्द करत असताना दुसरीकडे अवैध पिस्टल आणि गावठी कट्टे सर्रासपणे जिल्ह्यात विक्री होताना आणि सोबत घेऊन वावरताना अनेकजण दिसून येतात. काल परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांनी एका गावठी कट्टासह तिघा जणांना सापळा रचून जेरबंद केल्यानंतर आणि बीड तालुक्यातल्या नवगण राजुरी येथे एका अवघ्या 23 वर्षीय तरुणाच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिस पथकाला झाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मॅगझीनसह गावठी कट्टा मिळून आला. या ठिकाणीही दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन कारवाईतून जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे गुंड पुंड मोठ्या प्रमाणावर असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास येत असून याविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली तर अनेकांकडे असे गावठी कट्टे आढळून येतील. असे बोलले जाते.


परळी तालुक्यातील सिरसळा येथे पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना पिस्तूल बाळगणार्‍या तीन जणांना  ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती सिरसळा परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22 जुलै मंगळवार रोजी 8:15 वाजणेच्या सुमारास सिरसाळा ते मोहा जाणारे रोडवरील खदानीजवळ इसम नामे 1) राम अभिमान धोत्रे वय 30 वर्षे रा. सिरसाळा ता. परळी वै. याने अवैद्य बेकायदेरित्या 2) करण मरगु कुर्‍हाडे, 3) अशोक तुकाराम पवार दोन्ही रा. सिरसाळा ता.परळी वै. यांचेकडुन गावठी देशी कटटा (पिस्टल) खरेदी करून जवळ बाळगत असतांना मिळुन आला म्हणुन साहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाथ बाबासाहेब दहीफळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी क्र.1 रामा अभिमान धोतरे, अरोपी क्र.2 करण मरगु कुर्‍हाडे, अरोपी क्र.3 अशोक तुकाराम पवार सर्व राहणार सिरसाळा यांच्या विरुद्ध गु.र.न.204/2024 कलम 3,5,25 शस्त्र अधीनियम 1959 आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा  दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद जाधव करत आहे. व तसेच  गावठी कट्टा खरेदी करण्याचा त्याचा उद्देश काय होता आणि यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

या घटनेमुळे सिरसळ्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  दुसरीकडे आज बीड तालुक्यातल्या नवगण राजुरी येथील एका पानटपरीवर बसलेल्या तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाला झाली. त्यांनी त्याठिकाणी छापा मारला असता प्रदीप अशोक वखरे (वय 27 वर्षे, रा. माळेगल्ली नवगण राजुरी) या तरुणाची झडती घेतली तेव्हा पॅन्टच्या आतमध्ये खोवलेला एक गावठी कट्टा मॅगझीनसह मिळून आला. अधिक चौकशी केली असता त्याने गणेश श्रीराम बहीर याच्याकडून तो गावठी कट्टा घेतल्याचे सांगितले. त्यावरून प्रदीप व गणेश विरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत सचीन पांडकर, बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत सुतडे, मारुती कांबळे, विष्णू सानप, विकास राठोड, भागवत शेलार, अतुल हराळे या पोलिसांनी केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ReplyReply allForwardAdd reaction

Previous Post

वर्ग खोल्या आणि शाळा दुरूस्तीसाठी शिक्षण विभागाचा जिल्हा नियोजन विभागाकडे 14 कोटींचा आराखडा सादर

Next Post

वक्फ बोर्डाने विकासाचा आराखडा तयार केला

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

वक्फ बोर्डाने विकासाचा आराखडा तयार केला

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?