• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट,

by गणेश सावंत
August 22, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन, कोण आहेत पथकात?

परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Parbhani Somnath Suryawanshi Case SIT formed for investigation Maharashtra Marathi News Parbhani Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट, चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन, कोण आहेत पथकात?

परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या  सोमनाथ सूर्यवंशी यांचा (Somnath Suryawanshi Case) संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात  अखेर विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी SIT ची अधिकृत घोषणा केली असून, यामध्ये परभणी जिल्ह्यातील एकाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

हायकोर्टाच्या आदेशानंतर हालचालींना गती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात राज्य सरकारला निर्देश दिले होते की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात आठ दिवसांच्या आत एसआयटी स्थापन करण्यात यावी. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी कारवाई करत स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली आहे.

सीबीआय अधिकारी हिरेमठ SIT च्या अध्यक्षपदी

या SIT चे नेतृत्व सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हिरेमठ हे सध्या पुणे सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि नुकतेच सीबीआयमधून महाराष्ट्रात बदली होऊन आलेले अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास जबाबदारीने सोपवण्यात आला आहे.

इतर सदस्य कोण?

SIT मध्ये सदस्य म्हणून नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांची तसेच नांदेड सीआयडीचे पोलीस उप अधीक्षक अनिल गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी नसणार, असे स्पष्ट निर्देश राज्य पातळीवरून देण्यात आले आहेत.

सर्व तपास वरिष्ठ पातळीवरून होणार

या विशेष तपास पथकाच्या कार्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील अपर पोलिस महासंचालक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राहणार आहे. त्यामुळे तपास अधिक उच्च पातळीवर आणि पारदर्शकतेने होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण नेमकं काय? 

परभणी शहरात गेल्यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे संविधानाची विटंबना झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकारानंतर संपूर्ण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निषेध करताना आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोडही केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत अनेकांना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता. मात्र, अटकेनंतर काही दिवसांतच पोलिस कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी, सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, नंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर समाजाच्या विविध स्तरांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत येऊन पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पीडितांच्या न्यायासाठी कोर्टात बाजू मांडत त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. 

Previous Post

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक मिश्र बीडमध्ये

Next Post

होय, देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता;

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
Next Post

होय, देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता;

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?