• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन;

by गणेश सावंत
August 24, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

‘जनजाती’च्या ऐतिहासिक योगदानावर मंथन
 परदेशी पाहुण्यांचे आदिवासी गीत, नृत्याने स्वागत; नवगण शिक्षण संस्थेकडून आयोजन

-आ.भीमराव केराम, विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची उपस्थिती

बीड (रिपोर्टर):  भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘जनजाती गौरव’ विशेष कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती (आदिवासी) समाजाचे योगदान व भूमिका’ या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.24) उत्साहात पार पडले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विजय फुलारी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, साऊथ आफ्रिका विद्यापीठाचे मानववंशशास्त्र व पुरातत्वशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. झोडवा रादेबे, कला व संगीत विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बोंगानी मखोंझा, पद्मश्री चैत्राम पवार, डॉ.दिपाताई क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, आदिवासी विकास मंत्र्यांचे ओएसडी धनराज पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सेवानिवृत्त आयुक्त संभाजी सरकुंडे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मेश्राम, नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.


या चर्चासत्राचे आयोजन नवगण शिक्षण संस्था संचलित पाटोदा येथील वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने केले असून भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थांचे सहकार्य लाभले. दोन दिवस चालणार्‍या या चर्चासत्रात जनजाती समाजाचे भारतीय इतिहासातील योगदान, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक व राजकीय भूमिका तसेच भविष्यातील दिशा या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. प्रास्ताविक प्रा.हमराज उईके यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार मयुरा सावी यांनी केले.


डॉ.योगेश क्षीरसागरांनी चर्चासत्राचा
उद्देश सांगून केले मान्यवरांचे स्वागत

नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, जगभरात 37 चर्चासत्र होत असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. त्यात बीड येथे एक चर्चासत्र होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे बीडचे नाव जगभरातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात पोहोचत आहे. या परिषदेचा मुख्य हेतू म्हणजे भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय विकासामध्ये जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित करणे, त्यांच्या परंपरा व शौर्याचा गौरव करणे व त्यांच्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करणे हा आहे. ते पुढे म्हणाले की, या चर्चासत्राचे यजमानपद नवगण शिक्षण संस्थेकडे आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील जनजाती समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडे आपण पाठपुरावा करू. दरम्यान, त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागतही केले. 

Previous Post

आ. इद्रिस नाईकवाडी यांनी सुलेमान खान यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

Next Post

स्थानिक आपत्तीचा निकष वगळल्याने पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम नुकसानभरपाई बंद

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
Next Post

स्थानिक आपत्तीचा निकष वगळल्याने पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम नुकसानभरपाई बंद

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?