• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पायी जाणार्‍या तरुणांना कंटेनरने चिरडले

by गणेश सावंत
August 30, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


सहा जागीच ठार
तरुण पेंडगावला देवदर्शनाला जात होते
बीड शहरावर शोककळा


बीड (रिपोर्टर): बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनरने पायी जाणार्‍या सहा तरुणांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात सहा तरुण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनास्थळी चार तरुण मयत झाले तर उपचारा दरम्यान दोन तरुणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी रक्त मांसाचा सडा पडला होता. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. ही दुर्दैवी घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नामलगाव फाट्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. या घटनेने बीड शहरावर शोककळा पसरली आहे.


आज शनिवार असल्याने सहा तरुण पेंडगाव येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिराच्या दर्शनाला पायी जात होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या कंटेनर (क्र. एन.एल. 01 ए जी. 3197) ने या तरुणांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश अर्जुन कोळसे (रा. बीड), दिनेश दिलीप पवार (रा. नाळवंडी नाका), विशाल श्रीकृष्ण काकडे (रा. शेकटा ता. गेवराई), किशोर गुलाब तावरे (रा. गेवराई), अनिकेत रोहीदास शिंदे (रा. शिदोड) आणि पवन शिवाजी जगताप (रा. अंबिका चौक) हे सहा जण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनास्थळी चौघा जणांचा मृत्यू झाला तर उपचारा दरम्यान दोघे मयत झाले. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी रक्त-मांसाचा सडा पडला होता. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. कंटेनर चालकाला पोलिसांनी अटक केली. सदरील या दुर्दैवी घटनेची माहिती मयत तरुणांच्या घरच्या लोकांना व मित्र परिवाराला माहिती झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे जिल्हा रुग्णालय परिसर सुन्न झाला होता. घटनेची माहिती झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने बीड शहरावर शोककळा पसरली आहे.

घटना वेदनादायी
उपमुख्यमंत्र्यांनी दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे दिचले निर्देश
आज सकाळी बीड जिल्ह्यातील पेंडगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. पायी देवदर्शनासाठी निघालेल्या निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्यानं मन हेलावून गेलं आहे. या अपघातातील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. मी स्वतः बीडचे जिल्हाधिकारी आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली असून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून तातडीनं सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक कडक व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.

Previous Post

आंदोलकांना खायला नाही, सीएसटीच्या मधोमध शेगडी पेटवली पोहे केले, रॅपिड ऍक्शन फोर्स मैदानात, पोलिसांची कुमक वाढवली

Next Post

सणासुदीच्या काळात नागरिकांना राशन मिळेना

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

सणासुदीच्या काळात नागरिकांना राशन मिळेना

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?