Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र शौर्य दिनानिमित्त ना.धनंजय मुंडे विजयस्तंभासमोर नतमस्तक आर्थिक संकटातून बाहेर येवू, नव्या योजना...

शौर्य दिनानिमित्त ना.धनंजय मुंडे विजयस्तंभासमोर नतमस्तक आर्थिक संकटातून बाहेर येवू, नव्या योजना आणु-धनंजय मुंडे

पुणे (रिपोर्टर) कोरोनामुळे अवघे जग आर्थिक संकटात आले आहे. त्या पध्दतीने आपणही आर्थिक संकटात आहोत. या संकटातून बाहेर येवून लवकरच सामाजिक न्याय खात्यामध्ये नवीन योजना आणु असे म्हणत नव्या वर्षाच्या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला शुभेच्छा देत आजपर्यंत ज्या क्षमतेने काम करत आलो आहोत त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविकास आघाडी काम करील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण करेल असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...