• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पाणी ओसरतं तसं दिसलं भयावह चित्र

by गणेश सावंत
September 24, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पूर ओसरला, पण जिल्हा दु:खाच्या डोहात


शेत रंडकं, रस्ते खडकाळ, पूल खचलेले आणि शेतकर्‍यांचे हृदय रडलेले


बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): आठवडाभरात पावसाने रौद्ररुप धारण करत अवघ्या जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा या मोठ्या नद्यांनी आक्राळ-विक्राळ रुप घेत सोबतच्या पाण्याने आडवं येईल त्याला अक्षरश: झोपवून टाकलं. शेतातल्या पिकांबरोबर माती ओरबाडून नेली. चार दिवस पुराच्या विळख्यात असलेला जिल्हा गेल्या अठरा तासात काहीसा सावरत आहे. नद्यांचा पूर कमी होत आहे. आता खरं विदारक चित्र याची देही याची डोळा शेतकर्‍यांना पहावं लागत आहे. शेतातलं पिक गेलं, फळबागा गेल्या, कापूस, सोयाबीन, ऊस, तूर यासह अन्य पिके पावसाने पुराच्या पाण्यात घेऊन गेले. जिल्ह्यात 3 लाख 71 हजार हेक्टर म्हणजेच किमान साडेसात लाख एकर शेती उद्ध्वस्त झाली. आता जिल्ह्यातल्या घरा-दारात, शेतात, वस्ती-तांडा आणि गावागावांत केवळ अश्रुंचा पूर बायाबापड्यांचा हंबर्डा आणि दु:खांचा डोहच डोह पहायला मिळत आहे.


    गेल्या आठवडाभरात बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कुठे 192 मि.मी. पर्यंत पाऊस झाला तर कुठे 100 मि.मी.पर्यंत एका दिवसात पाऊस झाला. आठवडाभरात हा मि.मी.चा आकडा लांबत गेला अन् पावसाच्या पाण्याने आक्राळ-विक्राळ रुप धारण केचले. अवघा बीड जिल्हा पुराच्या पाण्याने वेढला गेला. गोदावरी काठी गोदामाईचा रौद्रावतार, सिंदफणाने घेतलेले आक्राळ विक्राळ रूप, मांजराची तीच स्थिती, बिंदुसरेनेही आपली विध्वंस करणारी निती दाखवली अन् शेतापोतात नव्हे गावोगावच्या घरादारात पुराचे पाणी शिरले. शेतातले पिके उद्ध्वस्त झाले. कापूस गेला, सोयाबीनला कोंब फुटले, मकाची कणसे वाहून गेली. बाजरीचे बुचाड कंसासह कुठे वाहून गेले तर कुठे कंसाला कोंब फुटले. बागा जमीनदोस्त झाल्या, भाजीपाला चिरडला गेला अन् लेकरासारखे सांभाळलेले पिके पावसाच्या पाण्याने पाण्यात गेले. पुराने इथे शेत जमीनही खरडून नेली. कुठे रस्ते खोदले गेले, पूल खचले गेले, गेली पाच दिवस पावसाचा आणि पावसाच्या पाण्याचा अक्षरश: तांडव जिल्ह्यात पहायला मिळाला.

6 लाख 28 हजार 423 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. 50 टक्क्यांच्या आसपास पंचनामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून दावा केला जातोय. तीनशेपेक्षा अधिक जनावरे या पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडले आहेत. सर्वकाही उद्ध्वस्त करून पूर गेल्या अठरा तासांपासून ओरसतोय. जसं पाणी कमी होतय, तशी डोळ्यांमध्ये आणि अंत:करणामध्ये आग भडकतेय. पुराचे पाणी ओसरतय, परंतु घरादारात, शेता-पोतात, वाडी-वस्ती-तांड्यावर जिकडे पाहिले तिकडे जे दु:खांचे डोह साचलेत ते दु:ख कोण दूर करणार? बायाबापड्या हंबर्डा फोडतायत.लेकरांना काय खाऊ घालायचं? पुढे त्यांचं कसं होणार? आता सरकारच आमचं मायबाप. पूर ओसरल्यानंतर जे चित्र दिसतय ते अत्यंत भयावह आहे. पंचनामे करण्यापुढचे आहे. तेव्हा सरसकट मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे.

Previous Post

गायरान धारकांसाठी रिपाइंचे महाधरणे आंदोलन

Next Post

जालन्याची पाहणी करून पंकजा मुंडे बीडच्या धोंडराईत दाखल

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

जालन्याची पाहणी करून पंकजा मुंडे बीडच्या धोंडराईत दाखल

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?