• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

स्थानीक स्वराज्याची लढत, महायुतीत स्वतंत्र

by गणेश सावंत
October 20, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजितदादांच्या गटात प्रवेश करणार

बीड(रिपोर्टर): जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात पक्षीय पातळीवर तयारी सुरू झाल्याचे दिसून येत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, असे वाटत असतानाच महायुतीत मात्र स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद असो अथवा नगर परिषद असो या दोन्ही निवडणुकांमध्ये बंडखोरीसह तिरंगी-चौरंगी लढतीची आजच दाट शक्यता वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होताना दिसून येईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद सध्यातरी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत असून राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल होत आहेत. पाडव्याचा मुहूर्त ठरल्याचे सांगितले जात असून मुंबईमध्ये जयदत्त क्षीरसागर हे प्रवेश करतील, असेही सुत्रांचे सांगणे आहे.


    नगरपालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतील या बैठकीमध्ये निवडणूक लढवण्यापासून ते युतीपर्यंत चर्चा झाली. सुत्रांचे सांगणे आहे, महायुतीमधील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची धूसर शक्यता आहे. त्यामुळे हे दोघेही स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीडमध्ये मोठी ताकद आहे. त्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे अजित पवार गटाकडे जाहीर प्रवेश करत आहेत. पाडव्या दिवशी मुंबईत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. दुसरीकडे शरद पवार गटाची राष्ट्रवादीही हाबूक ठोकून तयार आहे. तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले जाते. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा भाजपाची निवडणूक होईल, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आष्टी-पाटोदा-शिरूर येथील उमेदवारांची निवड आ. सुरेश धस हे करतील, असेही सांगण्यात येते. एकूणच स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

Previous Post

परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

Next Post

आमच्या विरोधात तक्रार दाखल केली म्हणून चाकू मारला

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

आमच्या विरोधात तक्रार दाखल केली म्हणून चाकू मारला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?