बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्हयातील सर्व हज यात्रींना सुचित करण्यात येते की, सन 2026 साठी हज यात्रेसाठी जाणारे हाज यात्री यांनी कवर नंबर व मोबाईल नंबर याची नोंद बीड जिल्हा हज कमिटी जिम्मेदार यांच्याकडे करावी हज कॅम्प सारखे नशिस्तसाठी माहीती देणारे मुफ्ती मोहम्मद आरिफ सहाब व मौलाना आबेद सहाब व मौलाना शकिल सहाब व ट्रेनर कमिटीचे जिम्मेदार मार्गदर्शन करतील.
कवर नंबर मोबाईल नंबर नोंदविण्यासाठी खालील जिम्मेदारांशी संपर्क साधावे.
1. मोहम्मद जमील जे.के. बार्शी नाका बीड – मो. 99705321682. मोहम्मद इरफान, शहिनशाह नगर, बीड – मो. 9422331972 3. मोहम्मद शाफे, शाफे मेडिकल, बलभीम चौक, बीड- मो. 9422744974 4. मोहम्मद निजाम, जुनाबाजार, बीड – 9422650949 असे अहवान बीड जिल्हा हज कमिटीचे जिम्मेदार मोहम्मद जमील जे.के.यांनी केले आहे.








