• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

हंगामी वसतीगृहाची कागदोपत्री होते तपासणी

by गणेश सावंत
November 6, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

लाखो रूपयांचा निधी अधिकार्‍यासह भ्रष्ट गावपुढारी घशात घालतात
यंदा दिली 209 हंगामी वसतीगृहांना मान्यता

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील उसतोड मजुरांच्या मुलासाठी हंगामी वसतीगृह सुरू केले जात असतात. मात्र यातील अनेक वसतीगृहात कमी मुलांची संख्या असतांनाही जास्त दाखवून निधी लाटण्याचे काम होत आलेले आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. यंदा 209 हंगामी वसतीगृहांना जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. आता हे वसतीगृह किती इमानदारीने चालेल हे येत्या काही दिवसातच समोर येणार आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसून कागदं काळे करण्याचे काम करत असतात. वसतीगृहाच्या संदर्भात जि.प.च्या सीईओ ने दखल घेतली तरच हंगामी वसतीगृहातला गैर प्रकार थांबू शकतो, नाही तर दरवर्षी प्रमाणे वसतीगृहात गैर प्रकार होणारच आहेत.

बीड जिल्ह्यात 4 लाखांपेक्षा जास्त उसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उसतोडणीला जातात. मजुरासोबत त्यांच्या मुलांनी जावू नये त्यांचे शिक्षण थांबू नये या चांगल्या दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हंगामी वसतीगृह सुरू केले जात असतात. दरवर्षी या वसतीगृहांना मान्यता दिली जाते. आधी किती मुले या वसतीगृहासाठी पात्र ठरतात त्याचा सर्व्हे होते आणि त्यानंतर वसतीगृहांना मंजूरी दिली जाते. जिल्ह्यात यावर्षी 22 हजार मुलांसाठी 209 वसतीगृहांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली. दरवर्षी या वसतीगृहात कोठे नाव कोठे गैर प्रकार होतात. मात्र कारवाई होत नाही. ज्या अधिकार्‍याकाडे वसतीगृह व्यवस्थीत चालविण्याची जबाबदारी आहे तेच स्वतःचे खिशे भरण्याचे काम करत आलेले आहेत. जि.प.चे वरिष्ठ अधिकारीही यात कोणतीच ठोस भुमिका घेत नाहीत.

गतवर्षी प्रमाणेच गैरप्रकार होणार का सदरील हंगामी वसतीगृहातील गैर प्रकार थांबविण्यासाठी जि.प.च्या सीईओंनी दखल घ्यावा नसता कोट्यावधी रूपयांचा निधी हंगामी वसतीगृह चालविणार्‍या भ्रष्ट गाव पुढारी व जि.प.तील काही अधिकार्‍यांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसाला वसतीगृहाची तपासणी व्हायला हवी. त्यात मुलं किती आहे. त्यातील खरे किती आणि खोटे किती याची शहानिशा करणे गरजेचे आहे. वसतीगृहासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी येत असतो. यानिधीची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावायला हवी.

Previous Post

नांगरीच्या पिकासाठी नागरीत दर्जेदार पेरा

Next Post

मुलं लग्नाला आल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळणार का?

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

मुलं लग्नाला आल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळणार का?

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?