• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नांगरीच्या पिकासाठी नागरीत दर्जेदार पेरा

by गणेश सावंत
November 6, 2025
Reading Time: 3 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी
महायुतीतले भाजप-सेना काय करतील? याकडे लक्ष
गेवराईत पंडित-पवारांच्या एकीने शिवछत्रला आव्हान
माजलगावात वर्चस्व कुणाचे? धारूरमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप
अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडांचे पापा मोदींना आव्हान
परळीत महायुतीचे वर्चस्व

The Union Minister for Agriculture and Food Processing Industries, Shri Sharad Pawar addressing the National Conference on Cooperatives for the celebration of International Year of Cooperatives, 2012, in New Delhi on May 15, 2012.


बीड (रिपोर्टर): भारतीय सामाजिक व्यवस्थेत नांगरी आणि नागरी या दोन व्यवस्था आहेत. नागरी व्यवस्था ही शहरातली तर नांगरी व्यवस्था ही ग्रामीण. आता या दोन्ही व्यवस्थेसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. नांगरी व्यवस्थे अगोदर नागरी व्यवस्थेत पेरा अधिक चांगला व्हावा यासाठी सर्वच पक्ष दर्जेदार बियाणे शोधत असून हा शोध काहीसा अंतिम टप्प्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. या सहाही निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होईल, असे अपेक्षीत असताना महायुतीतील पक्ष आमने-सामने निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याने या सहाही नगरपालिकांमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढती होणार आहेत. आगामी नांगरी व्यवस्थेतील म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जो तो या निवडणुकीत आपली ताकद आणि प्रतिष्ठा पूर्णत: पणाला लावणार आहे.


राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर या नगरपालिकांसाठी निवडणुका होत असून या सहाही शहरांमध्ये आपलेच वर्चस्व अबाधित राहावे यासाठी सर्वच पक्ष आपआपली ताकद अजमावणार आहेत. महायुतीतील प्रमुख भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे परळी वगळता सर्वत्र आमने-सामने लढण्यासाठी तयारदिसून येतात.


 बीडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महायुतीतले भाजप आणि शिंदे सेना काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इथे अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद प्रामुख्याने बलाढ्य असून शिंदे सेनेनेही निवडणुकीची तयारी केली आहे. भाजप या निवडणुकीसाठी तेवढ्या ताकतीनिशी बीडमध्ये तरी दिसून येत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही ही निवडणूक अत्यंत ताकतीने लढविण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.


गेवराईत पंडित-पवारांच्या एकीचे शिवछत्रला आव्हान
गेवराई नगरपालिका निवडणुकीमध्ये सातत्याने माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे वर्चस्व पहायला मिळाले. मात्र कालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवछत्रचे धाकले विजयसिंह पंडित हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे यावर्षी गेवराईची नगरपालिका ही शिवछत्रकडे येईल का? यावर चर्चात असतानाच माजी आ. लक्ष्मण पवार यांचे थोरले बमंधू बाळराजे पवार हे राजकारणात सक्रिय झाले. त्यापाठोपाठ बदामराव पंडितांनी भाजपामध्ये प्रवेश केला. उद्याची निवडणूक पंडित-पवार विरुद्ध शिवछत्र अशी लढली जाईल, म्हणजे इथे महायुतीतील भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आमने-सामने लढेल. अन्य पक्षही या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकतीने उतरण्याची शक्यता आहे.


अंबाजोगाईची निवडणूक चित्तथरारक
अंबाजोगाई नगरपालिकेवर पापा मोदी यांचे कायम वर्चस्व पहायला मिळाले. काँग्रेसचे खंदे समर्थक म्हणून पापा मोदींची ओळख होती मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. उद्या होणार्‍या निवडणुकीमध्ये महायुतीतील भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे. प्रथमच मुंदडा कुटुंबातून प्रत्यक्षात नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने ही चित्तथरारक निवडणूक असेल. अंबाजोगाईकरांनी सातत्याने नागरी व्यवस्थेसाठी पापा मोदींना तरनांगरी व्यवस्थेसाठी मुंदडा कुटुंबियांना मतदान केले आहे. या वेळेस थेट नंदकिशोर मुंदडा हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. पापा मोदींना हे मोठे आव्हान असणार असून अन्य पक्षांनी आपल्याला मदत करावी, यासाठी हे दोघेही सध्या प्रयत्नशील आहेत.


माजलगावमध्ये आ. सोळंकेंना आव्हान
माजलगाव तालुक्यातल्या नांगरी व्यवस्थेवर आ. प्रकाश सोळंकेंचं वर्चस्व असलं तरी नागरी व्यवस्थेवर त्यांचं एकहाती वर्चस्व कधी दिसून आलं नाही. नगरपालिका निवडणुकीमध्ये इते सर्वच जण तुल्यबळ असून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विरुद्ध भाजपाचे मोहन जगताप यांच्यात प्रामुख्याने लढत होणार असली तरी डक, चाऊस, आडसकर यांच्यासह अन्य नेत्यांचीही या शहरावर चांगली पकड आहे. त्यामुळे इथे पक्षापेक्षा व्यक्ती किती जणांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरतो यावर इथले वर्चस्ववादाच्या राजकारणात कुणाला यश येते हे पहावे लागेल.


धारूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप
धारूर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होण्याची चिन्हे असले तरी याठिकाणी महाविकास आघाडीतील वर्चस्वही तेवढच असणार आहे. आ. प्रकाश सोळंके यांच्यासह भाजपा, शरद पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना या ठिकाणी निवडणूक रिंगणात प्रामुख्याने पहायला मिळतील.


परळीत महायुतीचे वर्चस्व
माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे हे नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे परळीमध्ये महायुतीचे वर्चस्व कायम राहील. महाविकास आघाडी याठिकाणी महायुतीला तोंड देण्याचा प्रयत्न करेल.

Previous Post

शेतीमालाचे भाव ‘जैसे थे’

Next Post

हंगामी वसतीगृहाची कागदोपत्री होते तपासणी

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

हंगामी वसतीगृहाची कागदोपत्री होते तपासणी

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?