• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home राजकारण

कापसाला भाव द्या विरोधकांचे पायर्‍यावर आंदोलनडॉ.संपदाला न्याय मिळणार, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात ग्वाहीपिडित कुटूंबियांच्या सदस्याला नोकरी द्या-आ.सोळंके

by गणेश सावंत
December 9, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


नागपुर, (रिपोर्टर)ः- राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतांना महायुती सरकार शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा करते, प्रत्यक्षात मात्र सरकारची सर्व धोरणे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. कर्जमाफी नाही, कापसाला हमीभाव मिळत नाही हे फडणवीस  नव्हे फसवणीस आहेत असा आरोप करत विरोधकांनी कापसाच्या झाडासह विधान भवनाच्या पायर्‍यावर आंदोलन केले तर विधीमंडळामध्ये महिला सुरक्षेच्या मुद्दयावरून सत्ताधारी विरोधकात प्रचंड खडाजंगी झाली. दुसरीकडे फलटन उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी मृत महिलेच्या कुटूंबियातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पिडितांच्या कुटूंबियांना योग्य ती मदत दिली जाईल असे आश्‍वासन दिले.


राज्याचे हिवाळी अधिवेशन कालपासून नागपुरात सुरू झाले आहे. विविध विषयांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून आज सकाळी विधिमंडळाच्या पायर्‍यावर विरोधकांनी आक्रमक होत हे फडणवीस नव्हे फसवणूक सरकार असल्याचे सांगत आंदोलन केले. एकीकडे सरकार आश्‍वासनं देतं दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करतं. इथे राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीसाठी आंदोलन होत असतांना सरकार शब्द पाळत नाही. कापसावरील आयात करत शुन्य करण्यात आला, त्यामुळे परदेशातील कापूस भारतात येवू लागला. सोयाबीन खरेंद्री केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत तसेच धानाला देखिल बोनस मिळत नाही. यासह शेतकर्‍यांच्या अन्य मागण्या घेवून विरोधकांनी आंदोलन केले. दुसरीकडे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले. मयत डॉ.संपदा मुंडे यांच्या प्रकरणात आरोपीतांना कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगत फॉरेन्सिक अहवालानुसार फलटणच्या डॉक्टर महिलेने जे तिच्या हातावर लिहिलं आहे ते तिचं हस्ताक्षर आहे. महिला डॉक्टरचं शारिरीक शोषण करण्यात आलं आहे. लग्नाचं आमीष दाखवणं वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तिचं शोषण केल्याचं स्पष्ट झालं आहे. बदनेप्रमाणेच दुसर्‍या आरोपीनेही महिलेची फसवणूक केली आहे. त्यामुळेच या महिलेने आत्महत्या केली. गळफास लावून हा मृत्यू झाला आहे आणि हातावरचं अक्षर महिलेचं आहे असं स्पष्ट झालं आहे. अनेक गोष्टी या प्रकरणात समोर आल्या. त्याचीही चौकशी करण्यासाठी आपण न्यायाधीशांकडून चौकशी करतो आहोत अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नोकरी किंवा व्यवसाय करतात अशा महिलांच्या दृष्टीने अधिक सजग होण्याची आपल्याला आवश्यकता आहे. फलटणच्या डॉक्टरचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट वगैरे सगळं ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. तिथे कोण आलं कोण गेलं याचा लेखाजोखाही घेण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करतो. चार्जशीट दाखल करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी संपदा मुंडे यांच्या कुटूंबियातील व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुटूंबियांना यथोचित मदत केली जाईल असे म्हंटले.

Previous Post

कापसाला भाव द्या विरोधकांचे पायर्‍यावर आंदोलनडॉ.संपदाला न्याय मिळणार, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात ग्वाहीपिडित कुटूंबियांच्या सदस्याला नोकरी द्या-आ.सोळंके

Next Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : कार जळून खाक, पाच प्रवासी थोडक्यात बचावले

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
महाराष्ट्र

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

by गणेश सावंत
March 20, 2026
Next Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : कार जळून खाक, पाच प्रवासी थोडक्यात बचावले

ताज्या बातम्या

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला
  • गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?