• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकर्‍यांचे कोट्यवधी थकवले शेतकर्‍यांचे पैसे अदा करण्याचे साखर संचालकांचे आदेश

by गणेश सावंत
August 21, 2022
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर)ः- गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप झाले. मे, जून पर्यंत कारखाने चालले. अतिरिक्त ऊसामुळे उशिरापर्यंत कारखाने सुरू ठेवावे लागले. येत्या काही महिन्यात दुसरा गळीत हंगाम सुरू होईल. मात्र अनेक शेतकर्‍यांचे अद्यापही पैसे कारखानदारांनी दिले नसल्याचे समोर आले आहे. ज्या शेतकर्‍यांचे पैसे थकीत आहे. त्यांचे पैसे ऊस गाळपाच्या पंधरा दिवसात अदा करण्याच्या सुचना साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहे.
सलग तिन वर्ष बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हाभरातील सर्व तलावे पुर्णतः भरले होते. पाणी भरपूर असल्यामुळे ऊसाची लागवड वाढली. ऊस अतिरिक्त ठरला. गत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली. उसाचं सर्व गाळप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर मे, जुन पर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश सहकार विभागाचे होते. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगांव, अंबाजोगाई, परळी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस होता. जिल्ह्यातले काही कारखाने बंद होते. तर सात कारखाने सुरू होते. गेल्या हंगामातल्या अनेक शेतकर्‍यांचे पैसे अद्यापही कारखानदारांने दिले नसल्याचे समोर आले आहे.
सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यांकडे 34 कोटी 77 लाख 94 हजार, जयभवानी 10 कोटी, 13 लाख, 20 हजार, जय महेश 18 कोटी 93 लाख 34 हजार, वैद्यनाथ 15 कोटी 40 लाख 25 हजार, येडेश्‍वरी 1 कोटी 52 लाख 7 हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान हे पैसे कारखान्याने ऊस गाळपाच्या पंधरा दिवसात अदा कराव्यात अशा सुचना प्रादेशीक साखर सहसंचालकांनी दिल्या आहेत.

Previous Post

यंदा गणेशोत्सव निर्बंधाशिवाय परंतु स्थानिक पोलिसांची परवानगी हवीच गणेश मंडळांनी ऑनलाईन परवाने घ्यावेत

Next Post

मराठ्यांना न्याय देण्यासाठी डॉ.ज्योती मेटे यांना आमदार करा – छञपती संभाजीराजे छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून स्व. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मराठ्यांना न्याय देण्यासाठी डॉ.ज्योती मेटे यांना आमदार करा – छञपती संभाजीराजे छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून स्व. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट

मराठ्यांना न्याय देण्यासाठी डॉ.ज्योती मेटे यांना आमदार करा - छञपती संभाजीराजे छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून स्व. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?