• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या दाव्यांवर छगन भुजबळ यांचं मोठं विधान; ‘प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माहिती सांगतो’

by गणेश सावंत
February 2, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असून, या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 12 तारखेला एकत्र येणार होत्या, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, या विलिनीकरणासंदर्भात एक बैठक झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या बैठकीत सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, अजित पवार यांनी राज्याची जबाबदारी सांभाळणे, तसेच प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली होती.


यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत हे दावे फेटाळले. “सध्या प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने माहिती सांगत आहे. पण त्याला नेमका पुरावा काय? ही काही अधिकृत माहिती नाही,” असे भुजबळ म्हणाले.


भुजबळ पुढे म्हणाले की, “मला फक्त एवढंच माहिती आहे की बारामती येथे कृषी प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी ही सर्व मंडळी एकत्र आली होती. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित लढाव्यात, एवढंच ठरलेलं होतं. त्यापलीकडे काहीही ठरलेलं नव्हतं. हे स्वतः अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.”


या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचाही उल्लेख भुजबळ यांनी केला. “जर अशा प्रकारचं काही ठरलं असतं, तर अजितदादा यांनी ते माझ्याशी शेअर केलं असतं,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं, असं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी, “जे या बैठकीला नव्हते, त्यांना काय माहिती?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, “ही सर्व मंडळी कृषी प्रदर्शनासाठी एकत्र आली होती. अचानक तिथे कोणतीही बैठक होणार आहे, याची कुणालाच माहिती नव्हती. आणि जर तसं काही घडणार असतं, तर दोन्ही बाजूंचे दहा-पंधरा लोक एकत्र बसून औपचारिक बैठक झाली असती.”
शेवटी बोलताना छगन भुजबळ यांनी, “या सगळ्या विषयावर आता अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच घेतील,” असे स्पष्ट संकेत दिले.

Previous Post

२५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी रंगेहात; अंबाजोगाईत एसीबीची मोठी कारवाई

Next Post

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सत्ता-सूत्रे; बीड-पुणे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्विकारली

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सत्ता-सूत्रे; बीड-पुणे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्विकारली

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?