गेवराई (रिपोर्टर) तालुक्रातील गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील धोंडराई बीट चोरट्यांच्रा रडारवर असल्राचे दिसून रेत आहे. धोंडराई बीट अंतर्गत रेणार्रा गोपाळवस्ती व खामगाव रा गावांमध्रे चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज लुटत घरातील सदस्रांना मारहाण केल्राच्रा घटना ताज्रा असताना राच परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतातील सौर पंपाकडे वळवला असून एकाच रात्रीत रा परिसरातील सहा सौर पंप चोरट्यांनी लंपास केले आसून शेतकर्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्रान रापूर्वी शेतकर्रांच्रा विद्युत मोटारी चोरी होण्राच्रा घटना अनेकदा घडत असत त्रामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असत रातच सतत दिवसाचा विद्युत पुरवठा होत नसल्राने अनेक शेतकर्रांनी मुख्रमंत्री सौर व कुसुम रोजनेअंतर्गत आपल्रा शेतात लाखो रुपरे किमतीचे सोलर पंप सबसिडीच्रा माध्रमातून बसविले आहेत. त्रामुळे शेतकर्रांना दिवसा पिकांना पाणी देणे शक्र झाले, मात्र चोरटे त्रावर डल्ला मारताना दिसत आसल्राने शेतकरी हतबल होत आहे. दि. 23 रोजी एकाच रात्रीत धोंडराई परिसरातील शेतकर्रांच्रा सहा पंपावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपरांचा ऐवज लंपास केला असून राप्रकरणी सुरेश रामकिसन मेघारे रांच्रा फिर्रादीवरून गेवराई पोलीस ठाण्रात अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्रात आला आहे. रा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार दत्तु उबाळे हे करत आहेत. तर दरोडे, घरफोडी रासह आता चोरट्यांनी शेतकर्रांच्रा विद्युत पंप, सौर पंप रासारख्रा चोरीच्रा घटनेला लगाम लावण्रासाठी गेवराई पोलीसांनी रोग्र तपास चोरट्यांच्रा मुसक्रा आवळण्राची गरज आसल्राची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.