• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

चिंचाळा येथे विवाहितेवर आत्या भावाने केला अत्याचार, पिडिताचे अश्लील फोटो केले व्हायरल

by Beed Reporter
October 6, 2022
Reading Time: 1 min read
0
बीडच्या महिला भक्ताचा उस्मानाबादच्या महाराजाने केला विनयभंग
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे विवाहित 20 वर्षीय महिला अंघोळ करून कपडे बदलत असतानाचे चोरुन नग्र फोटो काढत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. व जर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आत्या भावानेच 20 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. वारंवार ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणार्‍या तरुणाला महिला कंटाळली होती. विवाहित महिलेने संबंध ठेवण्यास नकार देताच तरुणाने अश्लील फोटो व्हायरल करत विवाहित महिलेची बदनामी केली आहे. म्हणून विवाहित महिलेने वडवणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा गाव मामाचे असल्याने मामाच्या घरी राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी तरुण आकाश नानाभाऊ काळे (रा. गंगनाथवाडी ता. जि. बीड) हा चिंचाळा येथे राहत होता. राहत असताना घरामध्ये असणार्‍या सख्या मामाच्या सुनेवर तरुणाची वाईट नजर पडली. वाईट हेतूने वीस वर्षीय विवाहित महिला आंघोळ करून कपडे बदलत असताना या तरुणाने दि. 15. 05. 2021 रोजीचे सकाळी दहा वा. पासून ते दि. 21 /08/2021 च्या दरम्यान चोरून आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करत फोटो काढले. व विवाहित महिलेला फोटो दाखवून संबंध ठेवण्याची मागणी केली. फोटो पाहून महिला घाबरून व गोंधळून गेली असल्याने संबंधीत महिलेवर आत्यभावाने बळजबरीने 3 महिने अत्याचार केला. व वारंवार ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. विवाहित महिला या गोष्टीला विरोध करत होती. परंतु तरुण ऐकत नव्हता नकार दिल्याचा राग मनात धरून विवाहित महिलेचे अश्लील फोटो दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजता महिलेच्या पतीसह नातेवाईक यांच्याकडे फोटो व्हायरल करत विवाहित महिलेची बदनामी केली आहे. म्हणून विवाहित महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून आकाश नानाभाऊ काळे रा.गंगनाथवाडी ता.जि. बीड याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं-211/2022 कलम- कलम -376, 354 (क) भा.द.वि सह कलम 66 (ई) 67 (अ) माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फराटे करत आहेत. अश्लील फोटो दाखवत बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याची घटना दसरा सणाच्या पूर्व संध्येला उघडकीस आल्याने वडवणी तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. नवरात्रात महिलांना विशेष दुर्गामातेचं रूप मानलं जातं परंतु या नवरात्रात एका महिलेवर अत्याचार झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या तात्काळ मुसक्या आवळलत ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. वडवणी न्यायालयात आरोपीला उभा केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने 3 दिवसांची आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती एपीआय आनंद कांगुणे यांनी दिली आहे.

Previous Post

इतरांच्या तुलनेत जय भवानी यंदा ऊसाला सरस भाव देईल – अमरसिंह पंडित; जयभवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न

Next Post

काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी परळीकरांमध्ये मिसळून साजरा केला दसरा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी परळीकरांमध्ये मिसळून साजरा केला दसरा

काळरात्री मंदिर येथे धनंजय मुंडे यांनी परळीकरांमध्ये मिसळून साजरा केला दसरा

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?