• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणे हे दोन समाजात भांडण लावण्यासाठी, देश विकून देश चालविला जातोय- नाना पटोले

by Beed Reporter
October 8, 2022
Reading Time: 1 min read
0
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणे हे दोन समाजात भांडण लावण्यासाठी, देश विकून देश चालविला जातोय- नाना पटोले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणे हे दोन समाजात भांडण लावण्यासाठी, देश विकून देश चालविला जातोय- नाना पटोले

बीड :-
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे आमचेही मत आहे. मात्र, ओबीसी समाजातून आरक्षण मागायला लाऊन दोन समाजात भांडणे लावली जात आहेत. आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्र सरकारच्या अखत्यारितला हा मुद्दा आहे. केवळ समाजाला खुश करण्यासाठी मराठा समाजाला मागच्या वेळी आरक्षण दिले. आता हीच लोक मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देश विकून देश चालवला जात आहे महाराष्ट्र सरकार हे गुजरात साठी काम करत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
बीड येथे शनिवारी (ता. आठ) काँग्रेसचा विभागीय ओबीसी मेळावा श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्यात व नंतर पत्रकार परिषदेत श्री. पटोले यांनी वरिल मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार कल्याण काळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की लोकशाहीचे चारही स्तंभ केंद्र सरकार हाती घेऊ पाहत आहे.
शिवसेना चिन्हाबाबत न्याय व्यवस्थेला काम करु द्यावे, आता अत्याचारी सरकार विरोधात बंडाची लढाई सुरु झाली आहे. लढाईत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राहूल गांधींची पदयात्रा कॉं्रगेससाठी नाही तर देशासाठी, संविधान वाचविण्यासाठी आहे. या लढ्यात राहूल गांधींना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपकडून खालच्या पातळीवर टिका केली जात आहे. संत भगवानबाबांनी सर्व जाती – धर्मांसाठी काम केले. आता त्यांना समाजापुरते मर्यादीत केले जातेय. संत भगवान बाबांची शिकवण व काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बाबांनी गडावर आणून शिकवलेले अनेकण आता देशात उच्चपदावर आहेत. आता देश विकून देश चालविला जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यामुळे रुपया दिवसेंदिवस घसरत आहे. आपल्या देशातील सर्व काही विकून झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला न्याय देता येत नसल्याने मंत्रीपद सोडले. तसेच आपणही खासदारकी सोडली. मी जर यांच्या पुढे पुढे केल असते तर केंद्रात मंत्री राहीलो असतो. देशातील महागाइई कृत्रीम असल्याचे सांगत नाना पटोले यांनी बीडमध्ये केंद्र सरकारवर सडकडून टीका केली. काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय ओबीसी मेळाव्याला बीडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाना पटोले यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी संत भगवान गडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर बीडमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थित मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीला काँग्रेस कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

—-
काय म्हणाले नाना पटोले
—–
– ईडी सरकार गुजरात धार्जीने
– शिवसेना चिन्हाबाबत न्याय व्यवस्थेला काम करु द्य
– अत्याचारी सरकार विरोधात बंडाची लढाई सुरु झाली
– राहूल गांधींची पदयात्रा काँग्रेसससाठी नाही तर देशासाठी, संविधान वाचविण्यासाठी
– राहूल गांधींच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिका
– संत भगवानबाबांनी सर्व जाती – धर्मांसाठी काम केले. आता त्यांना समाजापुरते मर्यादीत केले जातेय संत भगवान बाबाचे विचार कार्य पुढे नेण्याचे काम करणार आहे

Previous Post

भाजपा ओबीसी विरोधी, नाना पटोेलेंनी घेतलं संत भगवानबाबांंचं दर्शन;  दुसर्‍याचे घर फोडणं हा भाजपाचा धंदा -नाना पटोले; ‘भारत जोडो’ यात्रा जनआंदोलन होऊ लागली

Next Post

मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
शिवसेना-शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम

मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?