Friday, March 5, 2021
No menu items!
Home कोरोना ४७ पॉझिटिव्ह, १६ जणांनी केली कोरोनावर मात

४७ पॉझिटिव्ह, १६ जणांनी केली कोरोनावर मात

बीड (रिपोर्टर): कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली असून आरोग्य विभागाने काल ६०३ संशयीतांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज १६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक आकडा बीड तालुक्यातील असून तो तब्बल २३ आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई-१२, आष्टी -१, धारूर -२, गेवराई-३, केज-३, परळी-२ आणि वडवणी तालुक्यात १ रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यूबीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...