• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

पंकजा म्हणाल्या, मी ब्लँक चेक देते, धनंजय म्हणाले, तो बाऊन्स होणार नाही यासाठी मी पैसे भरतो,मुंडे भाऊ-बहिण एका व्यासपीठावर; ऑलिम्पिक क्वॉलिफाई झालेल्या श्रध्दासाठी मदत

by गणेश सावंत
November 15, 2022
0
पंकजा म्हणाल्या, मी ब्लँक चेक देते, धनंजय म्हणाले, तो बाऊन्स होणार नाही यासाठी मी पैसे भरतो,मुंडे भाऊ-बहिण एका व्यासपीठावर; ऑलिम्पिक क्वॉलिफाई झालेल्या श्रध्दासाठी मदत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) परळी येथील रवींद्र गायकवाड या सुरक्षा रक्षकाची कन्या श्रद्धा गायकवाड हिचा परळीकरांनी सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित केला होता. अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या स्केट बोर्डिंग स्पर्धेत 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्ण कमाई करणारी श्रद्धा आता फ्रान्स मध्ये 2024 साली होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे, तिचा परळीकरांनी आयोजित केलेला गौरव सोहळा अत्यंत खास ठरला आहे.
परळीतील या सर्वपक्षीय गौरव समारंभास अर्थातच दिग्गज नेते धनंजय व पंकजा मुंडे हे दोघेही उपस्थित होते, त्यामुळे इथे राजकीय टोलेबाजी होईल असे सर्वांना अपेक्षित होते, मात्र त्याऐवजी इथे वेगळीच सौहार्दपूर्ण टोलेबाजी अनुभवावयास मिळाली! त्या टोलेबाजी पेक्षा अधिक चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची नेटकरी करताना दिसत आहेत, श्रद्धा गायकवाड ही आपल्या सत्काराला उत्तर देत असताना अत्यंत आत्मविश्‍वासाने आपले मनोगत मांडत होती, पण तिच्या हातातील वायरलेस माईक अचानक बंद पडला, तो माईक बंद पडल्याचे लक्षात येताच धनंजय मुंडे हे स्वतः उठून सिस्टीम मॅनेजर कडे जातात व नवीन माईक आणून श्रद्धाच्या हाती देतात, धनंजय मुंडे यांच्या या कृतीचीच चर्चा अधिक रंगली होती. सभागृहात देखील यावेळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट पहावयास मिळाला. परस्पर राजकीय विरोधक असणारे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आणि तेही परळीत म्हटल्यावर राजकीय टोलेबाजी होणार असे
अपेक्षित होते, मात्र परळीतील एका लहान मुलीचा तिच्या कर्तृत्वाबद्दल होत असलेला सत्कार पाहत, धनंजय मुंडे व पंकजाताई यांनी राजकीय परिपक्वता दाखवत एकमेकांवर  टीका करणे टाळत श्रद्धाला प्रोत्साहन दिले. प्रथम बोलताना पंकजाताई आपल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण कडून श्रद्धाला आगामी तयारीसाठी ब्लँक चेक देत असुन त्यावर गरजेनुसार हवी ती रक्कम श्रद्धाने भरावी असे म्हणाल्या. तर धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीने ब्लँक चेक दिला आहे, तो बाऊन्स होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या त्या अकाउंट वर मी हवे तेवढे पैसे भरतो, असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, धनंजय तुम्ही त्या अकाउंटवर पैसे भरा, असे मोठ्या आस्थेने पंकजाताई म्हणाल्या. या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांसह प्रशासकीय सेवा, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा:विनयभंगप्रकरणी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

कुर्ल्याच्या ऊसतोड मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

संबंधित बातम्या

परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

कुर्ल्याच्या ऊसतोड मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?