• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडच्या सर्कसमध्ये भुरट्यांची दादागिरी; सर्कस जीवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा -प्रशांत माने

by Beed Reporter
November 16, 2022
Reading Time: 1 min read
0
बीडच्या सर्कसमध्ये भुरट्यांची दादागिरी; सर्कस जीवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा -प्रशांत माने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बाहेरून पोट भरण्यासाठी आलेल्या अनेकांना येथील भुरटे दादागिरी करतात त्यामुळे बीड महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात बदनाम होत आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्कस ग्राऊंडवर सुपरस्टार सर्कसचे शो सुरू आहेत मात्र यात भरटे दादागिरी करत आहेत. आम्हाला आणि आमच्या सहकार्‍यांना आतमध्ये फुकट सोडा म्हणून सर्कसच्या गेटवरील कामगारांना मारहाण करतात. अशी खंत व्यक्त करत सर्कस जीवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सर्कसप्रमुख प्रशांत माने यांनी केले. ते सर्कस ग्राऊंड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
बीड येथे गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार सर्कस आलेली आहे. या सर्कसचे प्रमुख प्रशांत माने यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यात सर्कसचे शो आयोजीत केले आहे मात्र बीड सारखा कटू अनुभव मला कुठे आला नाही. येथील प्रेक्षक मोठ्या मनाचे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतात मात्र काही लोक आम्हाला त्रास देत आहेत. आमच्या गेटवरील सहकार्‍यांना त्यांनी मारहाण केली. तुम्हाला कोणाकडे जायचे तर जा, मग तुमचा शो कसा होता हे आम्ही पाहू, असे धमकावले जाते, आमची सर्कस 1937 पासूनची आहे. माझे आजोबा, वडील, चुलते, आत्या हे सर्व सर्कसमध्ये होते. माझ्या वयाच्या दुसर्‍या वर्षी वडील गेले, कोरोना काळात जगात सर्वांचे नुकसान झाले, मात्र सर्वात मोठा फटका आम्हाला बसला. आम्ही वीस वर्षे यात मागे गेलो. कोरोना पुर्वी आमच्याकडे दोनशे कलाकार होते मात्र कोरोनात 50 ठेवले. त्यांना जगवणे नाकीनऊ आले होते. आता शंभर कलाकार आहेत. सर्व शाळांना 50 रुपये प्रति विद्यार्थी फी असणार आहे.

प्राणी, बाल कलाकारांवर बंदी
आणल्याने सर्कस कालबाह्य होणार
सर्कसचा आत्माच प्राणी आहे मात्र शासनाने यावर बंदी आणली. त्यामुळे अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली. त्यानंतर बाल कलाकारांवरही बंद आणली. त्यामुळे बालवयात कलाकार घडतो, पंधरा वर्षापुढे त्याचे अंग वळत नाही त्यामुळे नवीन कलाकार घडणे आता शक्य नाही. सर्कसचा शो आयोजन करण्यापुर्वी किचकट आणी आर्थिकदृष्ट्या खर्चीक परवानग्या घ्याव्या लागत्यात. त्यामुळे आता सर्कस कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. मीही दोन-तीन वर्षात सर्कस बंद करणार आहे. कोरोनानंतर देशातील 13 सर्कस बंद पडल्या. त्यात महाराष्ट्रातील तीन आहेत सध्या महाराष्ट्रात पाच सर्कस आहेत.

Previous Post

ठाकर आडगाव येथून इसम बेपत्ता

Next Post

आंबेडकर-ठाकरेंच्या युतीची चर्चा होताच मुख्यमंत्री आज बाळासाहेबांची भेट घेणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
आंबेडकर-ठाकरेंच्या युतीची चर्चा होताच मुख्यमंत्री आज बाळासाहेबांची भेट घेणार

आंबेडकर-ठाकरेंच्या युतीची चर्चा होताच मुख्यमंत्री आज बाळासाहेबांची भेट घेणार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?