बीड (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील 43 वर्षीय इसम गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला आहे. सदरील व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तलवाडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रामा बापुराव कोकाट (रा. ठाकर आडगाव ता. गेवराई, वय 43) हे 5 तारखेपासून निघून गेले आहेत. याबाबत तलवाडा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. सदरील व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तलवाडा पोलीस किंवा मो.क्र. 9765484362 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.