• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

जय हनुमान तालिम मधील मल्ल बीड जिल्ह्याचे नाव राज्यात गाजवणार नाथ प्रतिष्ठान कडून तालिमला 15 लाख रुपयांची मदत – ना.मुंडे

by Beed Reporter
May 28, 2022
Reading Time: 1 min read
0
जय हनुमान तालिम मधील मल्ल बीड जिल्ह्याचे नाव राज्यात गाजवणार नाथ प्रतिष्ठान कडून तालिमला 15 लाख रुपयांची मदत – ना.मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात नव्हे अशी तालिम सतिश आबा शिंदे नी आष्टी शहरात उभा केली एका छताखाली मॅटवरील कुस्ती,लालमातीतील आखाडा,जिम अद्यावत सुविधायुक्त तालिम मधील मल्ल येणारी तरुणी पिढी निरवेसणी घडेल आबा युवक घडवण्यासाठी तन मनाने झटतायत त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांना पैलवान असल्याने कुस्त्यांची आवड आहे.मी खात्री व विश्वास देतो की जय हनुमान तालीम एक दिवस महाराष्ट्रात नाव गाजवल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 15 लाख रुपये जाहीर करतो जय हनुमान तालीम ची जबाबदारी आबा तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या आम्ही काही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी पै.सतिश शिंदे यांच्या संकल्पनेतुन उभारलेल्या जय हनुमान तालीम उद्घाटन प्रसंगी केले.

 

यावेळी व्यासपीठावर आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. साहेबराव दरेकर, मा.आ. भिमरावजी धोंडे,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, डिवाय. एस.पी. राहुल आवारे, डॉ.शिवाजी राऊत,किशोर हंबर्डे, सभापती पाथर्डी गहिनीनाथ शिरसाट, आण्णासाहेब चौधरी, परमेश्वर शेळके, महादेव डोके, दिगंबर पोकळे, सरपंच संतोष चव्हाण, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गर्जे, कल्याण महाराज कोल्हे, नवनाथ महाराज पोकळे, दिपक घुमरे, शिवभुषण जाधव,विठ्ठल सानप,शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब घुले, पप्पु गुंड, पांडु शेळके, रोहिदास महाराज शास्त्री, सुनिल नाथ, गोवर्धन सानप, शिवा शेकडे,महादेव कोंडे, जालिंदर गायकवाड, हरि सांगळे,संदीप जगदाळे,महादेव आंधळे, अमोल दरेकर आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले की जे होते ते चांगल्यासाठीच होते राजकीय आखाड्यात तुम्ही पाडले म्हणून तुमची तालिम पडली म्हणून याठिकाणी भव्य दिव्य तालिम उभारली निरवेसनी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करताय मि मनापासून कौतुक करतो खात्री विश्वास देतो की महाराष्ट्रात जय हनुमान तालीम चे नाव होणार तुमच्या राजकीय जिवनात आमच्या सारख्या असंख्य हात पाठीशी आहेत.आ.बाळासाहेब आजबे यांनी शुभेच्छा दिल्या व म्हणाले की नागरीक गावागावात वस्तीवर सभामंडपाची मागणी करतात त्याऐवजी जर जिम वाचनालयाची मागणी केली तर तरुण पिढी घडेल येणार्‍या काळात गावागावात जिम व वाचनालय करण्याचा प्रयत्न आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,महेबुब शेख,पै.सतिश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Previous Post

आ.क्षीरसागरांच्या फंडातील विकास कामांचे लोकार्पण

Next Post

पक्क्या पावत्यांशिवाय बियाणे, खते खरेदी करू नयेत

संबंधित बातम्या

आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
पक्क्या पावत्यांशिवाय बियाणे, खते खरेदी करू नयेत

पक्क्या पावत्यांशिवाय बियाणे, खते खरेदी करू नयेत

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?