Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआ.संदीप क्षीरसागरांनी घेतला कोरोनाचा आढावा

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला कोरोनाचा आढावा

तालुक्यातील आरोग्याची घेतली माहिती
बीड (रिपोर्टर):- आ. संदीप क्षीरसागर यांनी काल पंचायत समितीमध्ये सर्वच विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तालुक्यातील लसीकरणाबाबतचाही आढावा घेतला. या बैठकीला पंचायत समितीच्या बीडीओसह सर्व विभागांचे अधिकारी आणि र्मचारी यांची उपस्थिती होती.
आज सकाळी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये आरोग्य, लसीकरण यासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबतची माहिती अधिकार्‍यांकडून जाणून घेत अधिकार्‍यांना सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या आहेत. सदरील बैठकीला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदरील बैठकीस सभापती गवते, उपसभापती उबाळे यांची उपस्थिती होती.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!