Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना कोरोना अपडेट -आज जिल्ह्यात 234 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट -आज जिल्ह्यात 234 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- गेल्या आठ-दहा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण संख्येन मोठी भर पडत असून दररोज हा आकडा तीन अंकी संख्येने वाढत आहे. काल बीड येथून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात पाठवण्यात आलेल्या कोरोनाच्या रूग्ण तपासणीमध्ये 234 जण पॉझिटिव्ह आले आहेत तर निगेटीव्ह 1 हजार 669 इतकी संख्या आहे.


अंबाजोगाई 33, आष्टी 17, बीड 91, धारूर 15, गेवराई 4, केज 5, माजलगाव 20, परळी 25, पाटोदा 14, शिरूर 7, वडवणी 3 अशी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांची संख्या आहे. एकट्या बीड शहरामध्ये 91 इतके पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क मोठ्या प्रमाणात वापरावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....