Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या पॉझिटिव्हचा आकडा 336

आजच्या पॉझिटिव्हचा आकडा 336

बीड (रिपोर्टर): कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने चिंता व्यक्क्त केली जावू लागली. आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 336 आली. बीड शहरासह तालुक्यात 158 रुग्ण आढळून आले आहेत. 1708 रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये पॉझिटिव्ह 336 तर निगेटिव्ह 1772 आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अंबाजोगाईमध्ये -71, आष्टी -18 बीड -158 धारूर-2 गेवराई -8 केज-20 माजलगाव -23 परळी-15 पाटोदा -15 शिरूर -1 वडवणी-5 दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्क्त केली जावू लागली. आहे.

Most Popular

error: Content is protected !!