• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडने केला कोल्हापुरात अत्याचार

बीड ग्रामीण ठाण्यात बलात्कारासह विविध गुन्हे दाखल

by Beed Reporter
May 29, 2022
0
बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडने केला कोल्हापुरात अत्याचार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) एक वर्षापुर्वी एका अनोळखी मुलाची फेसबुकवर ओळख झाल्याने एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. तिच्यावर कोल्हापूरमध्ये फेसबुक फ्रेंडने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील 16 वर्षीय मुलीची एक वर्षापुर्वी समद महंमद तहसीलदार (वय 19 वर्षे, रा. खेबळी ता. गडहिंगलज जि. कोल्हापूर) याच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्या ओळखीचे (पान 7 वर)
रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ती मुलगी 24 मे रोजी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. बीडहून कोल्हापूरला गेल्यानंतर तेथील आगरा येथे 25 मे रोजी एका बंदस्थितीत असलेल्या विश्रामगृहात या दोघांनी मुक्काम केला. या वेळी सदर तहसीलदारने तिच्यावर हत्याचार केला. दरम्यान 26 रोजी सकाळी त्या दोघांना तेथील स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नातेवाईकांच्या तक्रारीवरून याअगोदर अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर यामध्ये बलात्कारासह अन्य कलम वाढवण्यात आले. कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणात बीड पोलिसांना माहिती कळवल्यानंतर बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए.बी. गायकवाड, किशोर राऊत हे 27 मे रोजी कोल्हापूरला गेले होते. तेथून दोेघे प्रेमी युगुलांना बीडला आणले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाच्या उपनिरीक्षक मिना तुपे या करत आहेत.

Previous Post

जागेवर एक हजारात एक ब्रास वाळू घ्या, खरेदीसाठी तहसीलला अर्ज करा

Next Post

डीएमचे निर्णय खास, फैसला ऑन द स्पॉट राष्ट्रवादी आपल्या दारी; ना. धनंजय मुंडे घरोघरी

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post
डीएमचे निर्णय खास, फैसला ऑन द स्पॉट राष्ट्रवादी आपल्या दारी; ना. धनंजय मुंडे घरोघरी

डीएमचे निर्णय खास, फैसला ऑन द स्पॉट राष्ट्रवादी आपल्या दारी; ना. धनंजय मुंडे घरोघरी

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?