• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

सरपंच पदासाठी जिल्ह्यात 4 हजार अर्ज

by Beed Reporter
December 3, 2022
Reading Time: 1 min read
0
उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस; आयटीआय परिसरात इच्छुकांची तोबा गर्दी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कालची शेवटची तारीख होती. ऑनलाईन प्रक्रियेत अडथळा आल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. रात्री जवळपास नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात सरपंचपदासाठी 4216 तर सदस्यासाठी 19861 अर्ज दाखल झालेले आहेत.
ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कालची शेवटची तारीख होती. ऑनलाईनमध्ये बिघाड झाल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्वीकारले. काल प्रत्येक तालुका तहसील कार्यालयात इच्छुकांची तोबा गर्दी उसळली होती. नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज सादर केले. सरपंच पदासाठी 4216 तर सदस्यासाठी 19861 अर्ज आलेले आहेत.

दाखल झालेले तालुकानिहाय उमेदवारी अर्ज
तालुका ग्रा.पं. सरपंच सदस्य

बीड 132 722 3404
आष्टी 109 742 3273
पाटोदा 34 220 937
शिरूर 24 164 785
गेवराई 76 472 2382
माजलगाव 44 248 1191
वडवणी 25 160 729
धारूर 31 167 758
केज 66 357 1803
अंबाजोगाई 83 417 2181
परळी 80 547 2418

Previous Post

मोटारसायकल समोरासमोर धडकल्या; पाटोदा तहसीलमधील कर्मचारी ठार

Next Post

महसुलने पकडलेले सहा ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवले, तीन दिवस उलटूनही तपास लागेना; सिसिटीव्ही फुटेजमध्ये माफिया कैद

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
महसुलने पकडलेले सहा ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवले, तीन दिवस उलटूनही तपास लागेना; सिसिटीव्ही फुटेजमध्ये माफिया कैद

महसुलने पकडलेले सहा ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवले, तीन दिवस उलटूनही तपास लागेना; सिसिटीव्ही फुटेजमध्ये माफिया कैद

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?