बीड (रिपोर्टर): बीड शहरातील मोमीनपुरा मदिना मस्जीद परिसरातील शफीयोद्दीन अजिमोद्दीन हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. शफीयोद्दीन हे भोळसर स्वभावाचे आहेत.
मोमीनपुरा येथील शफीयोद्दीन अजिमोद्दीन हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असून ते अद्याप घरी परतले नाहीत. त्यांची मानसिकत स्थिती ठिक नसल्याने कोणास दिसल्यास जकी सर यांच्याशी ९८९०३७४७६६ या मोबाईल क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.