• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या अतिविराट मोर्च्याने सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी

by गणेश सावंत
December 17, 2022
Reading Time: 1 min read
0
महाविकास आघाडीच्या अतिविराट मोर्च्याने सत्ताधार्‍यांच्या उरात धडकी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केले नेतृत्व
मुंबई (रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणार्‍या भाजपाच्या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट महामोर्चा सुरू झाला असून या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. सदरचा मोर्चा हा रिचर्डस्न क्रुडस् मैदान येथून आझाद मैदान इथपर्यंत जाणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर संबोधित करणार आहेत. मोर्चासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आज सकाळपासून रिचर्डस्न कृडस् मैदानावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते जमा होत होते. प्रत्यक्षात मोर्चा जेव्हा दुपारी 12 वाजता निघाला तेव्हा ही संख्या लाखोंच्या घरात पोहचली होती. शिवसेना खा. अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस राहीत पवार, अमोल मिटकरी, काँग्रेसचे सचीन सावंत यांच्यासह अन्य नेत्यांनी मोर्चेकर्‍यांना सूचना केचल्या. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह आदी महापुरुषांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे नेते सातत्याने अवमानकारक वक्तव्य करतात या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करत आहेत. आझाद मैदानावर हे सर्व नेते उपस्थित मोर्चेकर्‍यांना संबोधणार आहेत. मोर्चामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह शाहू-फुले-आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित आहेत.

संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही -उद्धव ठाकरे
ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगानं हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व पक्ष एकटवलेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

बेताल वक्तव्ये करण्यामागचा मास्टरमाइंड कोण? -अजित पवार
बेताल वक्तव्ये करण्यामागचा मास्टरमाइंड कोण? राज्यपालांनी वक्तव्य केल्यानंतरही मंत्र्यांकडून वक्तव्ये सुरू. राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे. भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे. वेळ पडली, तर कडक कायदा करावा. विधिमंडळ अधिवेशनात तशी मागणी करू. महाराष्ट्रातील गावे अचानक कर्नाटकात जाहीर केल्याचे का जाहीर करू लागले. याचे टुलकिट कुठून आले, असा सवालही अजित पवार यांनी केला. महामोर्चाला अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून 35 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत जलसमाधी घेतली, मोरवड येथील घटना

Next Post

महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल- शरद पवार

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल- शरद पवार

महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल- शरद पवार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?