Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाप्रशासनाच्या आवाहनाला कुटे ग्रुपची साद पोलीसाच्या कोविड रुग्णालयात उभारला ऑक्सिजन प्लान्ट

प्रशासनाच्या आवाहनाला कुटे ग्रुपची साद पोलीसाच्या कोविड रुग्णालयात उभारला ऑक्सिजन प्लान्ट

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वत्र चिंताक्रांत आणि भयानक परिस्थिती असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये बाधित रुग्णालये खचाखच भरल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत बीडच्या कुटे ग्रुपने प्रशासनाला मदतीचा हात दिला असून पोलीस मुख्यालयातील आत्मनिर्भर जम्बो हॉलमध्ये बाधित पोलीसांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात कुटे ग्रुपने ऑक्सिजन प्लाटन्ट उभारला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
५१ खाटाच्या या रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टदेखील उभारण्यात आले आहे. तातडीने काम हाती घेत कुटे उद्योग ग्रुपने ऑक्सिजन प्लान्टसह ५१ खाटांचे अद्यावत सुविधा असलेले कोविड रुग्णालय उभे केले आहे. दोन दिवसात या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण करून ते प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे. या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित पोलीस कर्मचार्‍यांसह इतर सर्वसामान्य रुग्णही उपचार घेऊ शकणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!