• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

धक्कादायक! औरंगाबाद, बीड, परभणीसह जालन्यात लम्पीमुळे साडेतीन हजार जनावरांचा बळी

by Beed Reporter
January 7, 2023
0
आष्टी तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव, शेतकरी व दुग्ध व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) मराठवाड्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून जनावरांना लम्पी आजार झाला आहे. आतापर्यंत औरंगाबाद जालना, परभणी आणि बीडमध्ये 52 हजार 531 जनावरांना लम्पीची लागण झाली असून 3 हजार 672 जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले आहेत. लम्पी अजूनही आटोक्यात आलेला नाही. लम्पीमुळे जनावरे मरण पाऊ लागल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.
परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद परभणीसह जालन्यातील लम्पीबाबत समोर आलेल्या आकडेवारीने खळबळ उडाली आहे. कारण या चार जिल्ह्यांतील 1 हजार 499 गावे बाधित झाली असून, 52 हजार 531 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे 3 हजार 672 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
राजस्थानसह देशातील अनेक राज्यात थैमान घालणार्‍या लम्पीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात देखील पाहायला मिळाला. त्यामुळे हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवली. मात्र आता लसीकरण केल्यानंतर देखील जनावरांना लम्पीचा लागण होतांना दिसत आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. या चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराने जनावरे बाधित झाली आहेत. तर 52 हजार 531 जनावरे सध्या बाधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गाय, बैल, वासरे यांचा समावेश आहे. चार जिल्ह्यातील 1 हजार 499 गावांमध्ये 17 लाख 76 हजार 737 जनावरांना पशसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र असे असतांना देखील सद्यस्थितीत लम्पी स्कीन या आजाराने या चार जिल्ह्यात 3 हजार 672 जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराने चार जिल्ह्यात डोकेवर काढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे 1 हजार 366 जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने 3 कोटी 31 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

Previous Post

सीआरपीएफ जवान आजीनाथ काळे यांचे दु:ख निधन; हाकेवाडी गावावर शोककळा

Next Post

नीता अंधारेंकडून बीडमध्ये स्वच्छतेचे किरण; जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांसह नीता अंधारे भल्या सकाळी बिंदुसरा पात्रात

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
नीता अंधारेंकडून बीडमध्ये स्वच्छतेचे किरण; जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांसह नीता अंधारे भल्या सकाळी बिंदुसरा पात्रात

नीता अंधारेंकडून बीडमध्ये स्वच्छतेचे किरण; जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांसह नीता अंधारे भल्या सकाळी बिंदुसरा पात्रात

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?