Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):
राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज ११४५पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. निगेटिव्हची संख्या ३५८०इतकी आहे. एकूण ४७२५जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.आज बीड तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक २७६ रुग्ण आढळून आले

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज हजारोंपेक्षा जास्त रुग्ण आढळून येवू लागले आहेत. आज आलेल्या अहवालात ११४५ पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची भर पडली. एकूण ४७२५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. ३५८० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अंबाजोगाईमध्ये २१९, आष्टी १४९, बीड २७६, धारूर ३८, गेवराई ८९, केज १३१, माजलगाव ९१, परळी ५९, पाटोदा ४७, शिरूर ३१, वडवणी १५रुग्ण आढळून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!