Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना अपडेट -बीड तालुक्यात सर्वाधिक, जिल्हात 1046 कोरोना बाधित

कोरोना अपडेट -बीड तालुक्यात सर्वाधिक, जिल्हात 1046 कोरोना बाधित

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही आज बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1046 वर पोहचला असून यामध्ये अंबाजोगाई, आष्टी,गेवराई आणि केज मध्ये शंभर पेक्ष्या जास्त रुग्ण असून बीडमध्ये मात्र दोनशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यातील 4576 रुग्णांची तपासणी केली असता 3529 रुग्ण निगेटिव्ह आहेत तर 1047 पॉझिटिव्ह आहेत .

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 176,आष्टी 124,बीड 223,धारूर 43,गेवराई 101,केज 125,माजलगाव 48,परळी 90,पाटोदा 51,शिरूर 35,वडवणी मध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत .

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!